आमदार सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवलेली आहे. त्याची भरपाई कशी करणार आहात? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे. ...
- मागण्या, विरोध आणि पर्यायी प्रस्तावांमुळे वाढतोय वाद : वाढत्या शहरीकरणामुळे नागरी सुविधांवर ताण; स्थानिक पातळीवर जनमत चाचण्या; शासनाच्या निर्णयाकडे लक्ष ...
चोरट्याने दुकानाचे लोखंडी शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील लॉकर उचकटून त्यामधील २,५७,४२० रुपये रोख आणि अंदाजे २० ते २२ लाख रुपये किमतीचे डॉलर, थाई बाथ आणि दिराम असे विविध देशांचे चलन चोरून नेले. ...
गोंदियाला एकदाही पैसे दिले नाहीत. हे चालणार नाही. मला पत्रकारांना सांगावे लागेल. एक अधिकारी पूर्ण रक्कम घेऊनच काम करतो, असाही अग्रवाल यांचा आक्षेप होता. ...
कथित मेल फसवणूकप्रकरणी ईडीने यापूर्वी राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. छाप्यादरम्यान राऊत यांनी स्वत: लिहिलेल्या आगामी चित्रपटांच्या स्क्रिप्टसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. ...
यात २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे, अशी कबुली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली. ...