Maharashtra Monsoon Session 2025: विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याबाबतचा प्रश्न सभागृहात मांडा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिल्याचे समजते. यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याच मुद्द्यावरून विधानभवनात आंदोलन केले. ...
मीरा भाईंदर येथे, मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चा निघालाच. या संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. ...
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालणे संयुक्तिक नसून पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ...
Pratap Sarnaik News: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाआधी पोलिसांनी धरपकड केली. पोलिसांच्या याच भूमिकेवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला. ...
पुणे एसीबीने यासंदर्भात दोन पत्र जिल्हा परिषदेला दिली आहेत. त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...