लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | maharashtra politics Will Thackeray brothers contest the municipal elections together? Sanjay Raut made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut : मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde visit to Delhi; Will meet BJP senior leaders, sparking political discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण

राज्यात ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. ...

हॅलो इन्स्पेक्टर! स्ट्राँग पॉइंटच खरा वीक पॉइंट ठरला; दुचाकीवरील स्टिकरमुळे लूटमार करणारे आरोपी सापडले - Marathi News | Hello Inspector! The strong point turned out to be the real weak point; The robbery accused was found due to the sticker on the bike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो इन्स्पेक्टर! स्ट्राँग पॉइंटच खरा वीक पॉइंट ठरला; दुचाकीवरील स्टिकरमुळे लूटमार करणारे आरोपी सापडले

२०१५ पासून या टोळीने हनुमान टेकडी परिसरात अनेकांना लुटले, काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली नाही ...

अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार? - Marathi News | BJP fielded to give Ajit Pawar a boost Will the elections be contested independently? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?

भाजपने आतापर्यंत लोकसभा, विधानसभेमध्ये चांगले यश मिळविले असून आता ग्रामीण भागातही आपली ताकद वाढवण्याचे नवे मिशन सुरु केले आहे ...

जाचक अटी रद्द करा; एक पडदा चित्रपटगृह जगवा, निर्माते, दिग्दर्शकांसह विविध संस्थांचे सरकारला साकडे - Marathi News | Abolish oppressive conditions; revive one-screen cinemas; submit complaints to the government from various institutions including producers, directors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाचक अटी रद्द करा; एक पडदा चित्रपटगृह जगवा, निर्माते, दिग्दर्शकांसह विविध संस्थांचे सरकारला साकडे

मराठी चित्रपट सृष्टी जगली पाहिजेत, असे मनापासून वाटत असेल तर महाराष्ट्रातील एक पडदा चित्रपटगृहांना बळ देणे आवश्यक ...

Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच... - Marathi News | Video: Listen to Nayan Shah Marathi once, mentioned by MNS Chief Raj Thackeray in the Marathi victory rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...

माझी मातृभाषा गुजराती आहे पण माझी तिसरी पिढी इथे राहतेय. लहानपणापासून माझ्यावर मराठीचे संस्कार झाले असं नयन शाह यांनी सांगितले. ...

राजकीय नेत्यांचे पाठबळ म्हणून कुठंही अतिक्रमण; आता ढोलपथकांच्या वादन सरावाला मैदानांवर 'नो एन्ट्री' - Marathi News | Any encroachment in support of political leaders Now no entry on grounds for drumming practice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय नेत्यांचे पाठबळ म्हणून कुठंही अतिक्रमण; आता ढोलपथकांच्या वादन सरावाला मैदानांवर 'नो एन्ट्री'

मैदानाच्या परिसरात होणाऱ्या ढोल-ताशा वादनामुळे खेळाडूंना त्रास होतो, तसेच त्या परिसरात असणाऱ्या दवाखान्यांमधून या संदर्भात वारंवार तक्रारी येतात ...

मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार - Marathi News | Baby declared dead cries during funeral; Shocking incident at Ambajogai hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

नातेवाइकांनी तत्काळ त्या बाळास डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्या बाळावर उपचार सुरू केले.   ...

५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार - Marathi News | 50 lakh citizens will get ownership of land; land fragmentation law will be relaxed for now, will be repealed later | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार

महसूलमंत्री बावनकुळे; १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या व्यवहारांचे नियमितीकरण केले जाणार ...