लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाढदिवस साजरे करण्यासाठी पुणे मेट्रोचा वापर; कामाला गतीच नाही, अजित पवारांची टीका - Marathi News | Use of Pune Metro to celebrate birthdays There is no speed in the work Ajit Pawar's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवस साजरे करण्यासाठी पुणे मेट्रोचा वापर; कामाला गतीच नाही, अजित पवारांची टीका

पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या मेट्रोच्या कामात भूसंपादनाचा सर्वात मोठा अडथळा 'मविआ' आम्ही दूर केला ...

'वैभव नाईकांनी देवावर हात ठेऊन सांगावं?' शिवसेना प्रवेशाबद्दल राणेंचा गौप्यस्फोट - Marathi News | 'Should Vaibhav Naik lay hands on God and say?' Rane's big revelation about Shiv Sena entry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वैभव नाईकांनी देवावर हात ठेऊन सांगावं?' शिवसेना प्रवेशाबद्दल राणेंचा गौप्यस्फोट

वैभव नाईक यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर स्वत: त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. ...

संगीताला कोणतीही सीमा रोखू शकत नाही - विजय दर्डा - Marathi News | No Boundaries Can Stop Music - Vijay Darda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संगीताला कोणतीही सीमा रोखू शकत नाही - विजय दर्डा

विजय दर्डा पुढे म्हणाले, ‘संगीत आपल्या सर्वांच्या आत्म्यात वसले असल्याने ते अजरामर आहे. संगीतच मानवता असून, संगीतातच मानवता वास करते. ...

आमचा सूर निरागस न हाेता नवीनच लागताे : फडणवीस - Marathi News | Sur Jyotsna National Music Awards : Our tone is new rather than innocent : Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचा सूर निरागस न हाेता नवीनच लागताे : फडणवीस

पं. हरिप्रसाद चौरसिया, शंकर महादेवन, षड्ज गोडखिंडी, अभिलिप्सा पांडा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने सन्मानित ...

संरक्षण कंपनीतील हिस्सा विक्रीला, केंद्राला मिळणार २,८६७ कोटी रुपये; शेअर्स कोसळले - Marathi News | For sale of stake in defense company, Center will get Rs 2,867 crore; Shares tumbled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संरक्षण कंपनीतील हिस्सा विक्रीला, केंद्राला मिळणार २,८६७ कोटी रुपये; शेअर्स कोसळले

ही किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा ६.६ टक्क्यांनी कमी आहे. ...

अनिल परब यांना पुन्हा हायकोर्टाचा दिलासा, दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण - Marathi News | High Court relief to Anil Parab again, Sai Resort case in Dapoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परब यांना पुन्हा हायकोर्टाचा दिलासा, दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण

परब यांच्यावर २८ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला गुरुवारी दिले.  ...

जागतिक क्षयरोग दिन; महिलांमध्ये वाढतोय ‘ड्रग रेझिस्टंट टीबी’ - Marathi News | World Tuberculosis Day; Drug resistant TB on the rise among women | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक क्षयरोग दिन; महिलांमध्ये वाढतोय ‘ड्रग रेझिस्टंट टीबी’

Nagpur News मेडिकलच्या श्वसनरोग विभागाने २००७ ते २०२३ या कालावधीतील क्षयरोग रुग्णांचा अभ्यास केला असता यातील २,२२४ रुग्णांना ‘ड्रग रेझिस्टंट टीबी’ आढळून आला. ...

धाप लागतेय; सीबीसी चेक करा - Marathi News | short of breath; Check CBC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धाप लागतेय; सीबीसी चेक करा

Nagpur News थकवा जाणवणे किंवा धाप लागत असलेतर, ‘सीबीसी’ ही रक्त तपासणी करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अर्जाची नव्याने सुनावणी होणार - Marathi News | MNS president Raj Thackeray's application will be heard afresh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अर्जाची नव्याने सुनावणी होणार

उच्च न्यायालयाने राज ठाकरे  यांच्या अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे निर्देश सत्र न्यायालयाला दिले.  ...