लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गिरीश बापट यांच्याच पावलावर पाऊल टाकणार; निवडणुकीनंतर पहिल्यांदाच धंगेकर-रासने एकत्र - Marathi News | Girish bapot will follow in footstep ravindra dhangekar hemant rasne together for the first time after the election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश बापट यांच्याच पावलावर पाऊल टाकणार; निवडणुकीनंतर पहिल्यांदाच धंगेकर-रासने एकत्र

निवडणूक ही स्पर्धा नसून लोकशाहीचा एक भाग ...

यवतमाळ : एसटी बसला पीकअपची धडक, दोन ठार १२ प्रवासी जखमी - Marathi News | Pick-up collides with ST bus, two killed and 12 passengers injured, accident at Kamthwada on Darwa route | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ : एसटी बसला पीकअपची धडक, दोन ठार १२ प्रवासी जखमी

दारव्हा येथून प्रवासी घेवून नागपूरकडे जाणाऱ्या एसटी बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या पीकअप वाहनाने वळणावर जोरदार धडक दिली. ...

‘अवकाळी’चे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करून विधिमंडळात भरपाईची घोषणा करणार - कृषिमंत्री - Marathi News | The Panchnama of unseasoned rain will be completed in two days and the compensation will be announced in the Legislature asys Agriculture Minister abdulsattar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :‘अवकाळी’चे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करून विधिमंडळात भरपाईची घोषणा करणार - कृषिमंत्री

नुकसानग्रस्त पीक पाहणीसाठी कृषिमंत्री सत्तार बुधवारी नंदुरबार तालुक्यातील आष्टे व ठाणेपाडा परिसरात आले होते. ...

Maharashtra Politics: “अन्य राज्ये शेतकऱ्याला २४ तास वीज देतात, मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही?”; संभाजीराजेंचा सवाल - Marathi News | sambhaji raje chhatrapati reaction on unseasonal rain and farmers facing major losses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्य राज्ये शेतकऱ्याला २४ तास वीज देतात, मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही?”; संभाजीराजेंचा सवाल

Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराजांना जे सुराज्य अपेक्षित होते तसे सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे. ...

Gudhi Padwa: निराधारांना पुरणपोळ्यांचे भरपेट जेवण दिले अन् माणुसकीची गुढी आभाळभर उंचावली - Marathi News | The needy were given food full of food and humanity rose to the sky | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gudhi Padwa: निराधारांना पुरणपोळ्यांचे भरपेट जेवण दिले अन् माणुसकीची गुढी आभाळभर उंचावली

गुढीपाडव्याच्या दिवशी त्या दोघांनी सकाळीच घरी पुरणपोळ्यांचा बेत आखून निराधारांना स्वतःच्या हाताने जेवण दिले ...

तुला आई कसं म्हणू... पोटच्या मुलीचा गळा कापणाऱ्या उच्चशिक्षित आईला अटक - Marathi News | Highly educated Yukta arrested for slitting stomach girl's throat in nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुला आई कसं म्हणू... पोटच्या मुलीचा गळा कापणाऱ्या उच्चशिक्षित आईला अटक

ध्रुवांशीवर चालवला भाजी कापण्याचा चाकू : पोलिस घेणार मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला ...

"तारीख पे तारीख", महापालिका निवडणुका पावसाळ्यानंतर तरी होणार का? - Marathi News | municipal elections be held even after monsoon in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तारीख पे तारीख", महापालिका निवडणुका पावसाळ्यानंतर तरी होणार का?

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एक वर्षांहून अधिक काळ प्रशासक ...

Gudhi Padwa: भारत माता की जय...! पुण्यात क्रांतिकारक, महापुरुषांच्या रथांची शोभायात्रा - Marathi News | Bharat Mata Ki Jai chariot procession of revolutionaries and great men in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gudhi Padwa: भारत माता की जय...! पुण्यात क्रांतिकारक, महापुरुषांच्या रथांची शोभायात्रा

क्रांतीकारक रथ, भजनी मंडळ, साडेतीन शक्तीपीठ रथ, प्रभू श्रीराम रथ, भारत माता रथाने सर्वांचे लक्ष वेधले ...

स्वारगेट बस स्टँडवर प्रवाशांची लूट, १५ रुपयांचं 'नाथजल' २० ₹ ने होतंय विक्री - Marathi News | Cheating of passengers at Swargate bus stand in Pune, ``Nathjal water 20'' worth 15 rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट बस स्टँडवर प्रवाशांची लूट, १५ रुपयांचं 'नाथजल' २० ₹ ने होतंय विक्री

पुणे शहरात स्वारगेट आणि शिवाजीनगर ही दोन मुख्य बसस्थानके आहेत. ...