लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
उत्तन डम्पिंग मधील ९ लाख ९ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रियेसाठी ४० कोटी ६६ लाखांचा ठेका - Marathi News | 40 crore 66 lakh contract for processing 9 lakh 9 thousand metric tonnes of waste from Uttan dumping | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन डम्पिंग मधील ९ लाख ९ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रियेसाठी ४० कोटी ६६ लाखांचा ठेका

कचऱ्याच्या डोंगरा पासून होणाऱ्या जाचातून नागरिकांची होणार सुटका ...

"संजय राऊत महागद्दार, तो राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला....”; आमदार बांगर यांची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut is Dog of Sharad Pawars NCP says Eknath Shinde led Shivsena MLA Santosh Bangar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत महागद्दार, तो राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला....”; आमदार बांगर यांची बोचरी टीका

Sanjay Raut vs Santosh Bangar: राऊत आणि शिंदे गट यांच्यात कायमच शाब्दिक चकमक पाहायला मिळते ...

Maharashtra Politics: “साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, वेतनातील फरक त्वरित द्यावा” - Marathi News | 598 contract employees of saibaba sansthan should be retained in service salary difference should be paid immediately congress balasaheb thorat demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, वेतनातील फरक त्वरित द्यावा”

Maharashtra News: या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत सरकारकडे साई संस्थानकडून वेळोवेळी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...

"मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा प्रयत्न", नाना पटोलेंचा गंभीर आरोप - Marathi News | "BJP's attempt to destroy Mumbai as it cannot be taken to Gujarat", Nana Patole's serious accusation on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा प्रयत्न''

Nana Patole : मुंबई व महाराष्ट्राबद्दल दिल्लीतील भाजपा सरकारला कायम आकस राहिला असून मुंबई व राज्याचे महत्व कमी करण्याचा विडाच मोदी सरकारने उचललेला आहे. शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राचे नुकसान करण्यात ...

मुंबईतील वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीला हलवणार? फडणवीसांचं विधानसभेत उत्तर - Marathi News | Textile office in Mumbai to move to Delhi? Devendra Fadnavis' reply in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वस्त्रोद्योग कार्यालय दिल्लीला हलवणार? फडणवीसांचं विधानसभेत उत्तर

मुंबईतले टेक्सटाईल आयुक्तांचे कार्यालय आता दिल्लीला हलवण्यात येत असल्याचे समजते. ...

पिंपरी महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 'धाड'; पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला अटक - Marathi News | Anti corruption Department action in Pimpri Municipal Corporation An employee of the water supply department was arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 'धाड'; पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला अटक

प्रशासकीय काळामध्ये ठेकेदारांकडून कामे करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी ...

ताम्हिणीत सर्वाधिक दारूच्या बाटल्यांचा खच; सुंदर पर्यटन स्थळे विद्रुप होतायेत - Marathi News | The highest number of bottles of liquor in that time Beautiful tourist spots are getting spoiled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताम्हिणीत सर्वाधिक दारूच्या बाटल्यांचा खच; सुंदर पर्यटन स्थळे विद्रुप होतायेत

निसर्गात जाऊन आनंद घ्यावा, पण तिथे कचरा करू नये ...

"ना खेळाडूंचा गौरव, ना पुरस्काराची रक्कम, हा तर त्यांचा अपमान"; Ajit Pawar यांनी सुनावलं - Marathi News | "Neither the glory of the players, nor the prize money, this is their disgrace" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ना खेळाडूंचा गौरव, ना पुरस्काराची रक्कम, हा तर त्यांचा अपमान"

सहा महिने होऊन गेले, सरकारच्या नुसत्याच घोषणा; शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवारांनी धारेवर धरलं ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांची दखल कुणीही घेत नाही, राज्यात कोणीही किंमत देत नाही”; शिंदे गटाने सुनावले - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar replied thackeray group sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांची दखल कुणीही घेत नाही, राज्यात कोणीही किंमत देत नाही”; शिंदे गटाने सुनावले

Maharashtra News: संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. ...