लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मस्तच! आता घर खरेदीदारांना प्रकल्पाची माहिती मिळणार एका क्लिकवर... - Marathi News | Now home buyers will get information about the project in one click, maharera, mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्तच! आता घर खरेदीदारांना प्रकल्पाची माहिती मिळणार एका क्लिकवर...

रेरा कायद्यातील तरतुदीनुसार विकासकाने कुठल्या कुठल्या बाबींची काळजी घ्यायची, याचा पुनरुच्चार या नोंदणी प्रमाणपत्रात  दिलेला आहे. ...

सदू-मधू भेटले, एकमेकांचे अश्रू पुसले; राज ठाकरे- एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | Uddhav Thackeray group MP Sanjay Raut criticizes Raj Thackeray-CM Eknath Shinde meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदू-मधू भेटले, एकमेकांचे अश्रू पुसले; राज-शिंदे भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका

वीर सावरकर यांच्याबाबतीत आम्ही सातत्याने आमची भूमिका स्पष्ट केलीय. राहुल गांधींशी याबाबत चर्चाही झाली अशी माहिती संजय राऊतांनी दिली. ...

१० कंत्राटदारांकडून मिळाले खोके, उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा; शिवसेनेचं आव्हान - Marathi News | Money received from 10 contractors, Do narcotest of Uddhav Thackeray; Shiv Sena's MLA Suhas kande challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१० कंत्राटदारांकडून मिळाले खोके, ठाकरेंची नार्कोटेस्ट करा; शिवसेनेचं खुलं आव्हान

उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करावी म्हणजे पुरावे मिळतील. एका कंपनीकडून किती हजारो कोटी मिळाले ते माहिती पडेल असं आव्हान आमदार सुहास कांदेंनी दिले. ...

Murlidhar Mohol | माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | case has been registered against two people who demanded extortion in the name of former mayor Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल... ...

...म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; आ.सुहास कांदेंचा मोठा दावा - Marathi News | Big claim of Shivsena MLA Suhas Kande over why Uddhav Thackeray resigned as Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; आ.सुहास कांदेंचा मोठा दावा

उद्धव ठाकरेंची सभा फक्त टोमणे देण्यासाठी होती. ती सभा तरूणांना कुठलीही दिशा देणारी नव्हती. शेतकऱ्यांना दिशा देणारी नव्हती. ही टोमण्याची सभा होती असंही त्यांनी म्हटलं. ...

Maharashtra Politics: “आम्ही आमची ३८ वर्ष शिवसेनेसाठी घालवली, आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करणार” - Marathi News | shiv sena shinde group mla sanjay shirsat slams thackeray group leader sushma andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही आमची ३८ वर्ष शिवसेनेसाठी घालवली, आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करणार”

Maharashtra Politics: शिंदे गटातील नेत्याची ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंवर टीका करताना जीभ घसरली. ...

सावरकर समजून घेण्यासाठी वाघाचं काळीज हवं; राहुल गांधींना ठाकरेंच्या कानपिचक्या - Marathi News | Samana Editorial on Rahul Gandhi controversial statement on veer savarkar, Uddhav Thackeray Target Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकर समजून घेण्यासाठी वाघाचं काळीज हवं; राहुल गांधींना ठाकरेंच्या कानपिचक्या

राहुल गांधी यांनी त्या अध्यादेशाचे जाहीरपणे तुकडे करून भिरकावले व आज राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व त्यामुळेच अडचणीत आले. ...

बंद पडलेली शासकीय दूध योजना गुंडाळणार; कर्मचारी अन्न व औषधकडे; वरळी, कुर्ला, गोरेगाव, नवी मुंबईतही लागू - Marathi News | The closed government milk scheme will be wrapped up | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बंद पडलेली शासकीय दूध योजना गुंडाळणार; वरळी, कुर्ला, गोरेगाव, नवी मुंबईतही लागू

काम बंद असतानाही वेतन द्यावे लागत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. ...

Uddhav Thackeray: सावरकरांचा अपमान, मालेगावमध्ये उद्धव ठाकरे कडाडले, राहुल गांधींना सुनावले, म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray: Insulting V.D. Savarkar, Uddhav Thackeray lashed out in Malegaon, told Rahul Gandhi, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकरांचा अपमान, मालेगावमध्ये उद्धव ठाकरे कडाडले, राहुल गांधींना सुनावले, म्हणाले...

Uddhav Thackeray: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज मालेगावमध्ये झालेल्या सभेतून घणाघाती टीका केली आहे. ...