लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नी अन् मुलगा दिसताच ‘त्याच्या’ डोळ्यात आले आनंदाश्रू - Marathi News | Seeing his wife and son brought tears of joy to his eyes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नी अन् मुलगा दिसताच ‘त्याच्या’ डोळ्यात आले आनंदाश्रू

Nagpur News हरवलेली पत्नी व मुलगा सापडताच शिवनी येथील मूर्तीकाराच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले व त्यांना घेऊन तो आपल्या गावी रवाना झाला. ...

हजार वर्षांपेक्षा अधिक काळ टिकते चिरान सागवान... - Marathi News | Chiran teak lasts more than a thousand years... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हजार वर्षांपेक्षा अधिक काळ टिकते चिरान सागवान...

Chandrapur News चिरान सागवानाची लाकडे ही तब्बल एक हजार वर्ष टिकत असल्याने त्यांची निवड अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाकरिता करण्यात आली आहे. ...

सम्राट अशोक जयंती: जगात भारतीय संस्कृतीचे तत्व सम्राट अशोकाने रूजविले - Marathi News | Emperor Ashoka established the principles of Indian culture in the world | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सम्राट अशोक जयंती: जगात भारतीय संस्कृतीचे तत्व सम्राट अशोकाने रूजविले

Nagpur News बुद्धिझमचा सेक्युलर पैलू सम्राट अशोकाने खऱ्या अर्थाने जगापुढे आणून भारतीय संस्कृतीचे तत्व रुजविले, असे मत नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागाचे प्रमुख डॉ. निरज बोधी यांनी व्यक्त केले. ...

"पुण्याची ताकद गिरीश बापट", हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Strength of Pune Girish Bapat funeral ceremony for Girish Bapat in the community of thousands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्याची ताकद गिरीश बापट", हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुण्यातील भाजपच्या किंगमेकरने घेतला अखेरचा निरोप ...

रामनवमीची सुटी असतानाही दस्त नोंदणीची हवेलीतील सर्व कार्यालये सुरू - Marathi News | Even during the Ram Navami holiday all the offices of Dast Registration in the Haveli will remain open | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रामनवमीची सुटी असतानाही दस्त नोंदणीची हवेलीतील सर्व कार्यालये सुरू

मार्चअखेर असल्याने दस्त नोंदणीसाठी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी ...

राममंदिरासाठी बल्लारपूरातून महाराष्ट्रातील सागवान काष्ठ अयोध्येसाठी रवाना - Marathi News | From Ballarpur to teak Ayodhya in Maharashtra for Ram Mandir | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राममंदिरासाठी बल्लारपूरातून महाराष्ट्रातील सागवान काष्ठ अयोध्येसाठी रवाना

Chandrapur News अयोध्येत राममंदिरासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठची निवड करण्यात आली आहे. हे सागवान काष्ठ बल्लारपूरात पूजन करून बल्लारपूर व चंद्रपूरात भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून अयोध्येच्या दिशेने बुधवारी रवाना करण्यात आले. ...

अकृषी वीजग्राहकांची थकबाकी ११४१ कोटींच्यावर; सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार - Marathi News | Dues of non-agricultural consumers over 1141 crores; Electricity bill payment center will be open even on holidays | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकृषी वीजग्राहकांची थकबाकी ११४१ कोटींच्यावर; सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

सर्व ग्राहकांनी त्यांचेकडील चालूसह व थकीत वीजबिलाचा भरणा करुन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फे केले आहे. ...

महामेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक - Marathi News | Fraud of a woman in the name of getting a job in Mahametro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

Nagpur News महामेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक करण्यात आली. ...

सौर ऊर्जा क्षेत्रात केडीएमसीची उत्तुंग भरारी, देशातील एकमेव महानगरपालिका ठरली - Marathi News | KDMC's foray into solar energy sector, | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सौर ऊर्जा क्षेत्रात केडीएमसीची उत्तुंग भरारी, देशातील एकमेव महानगरपालिका ठरली

या क्षेत्रात काम करणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका देशातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. ...