Nagpur News रामझुला ते एलआयसी चौक आणि संविधान चौकापर्यंतच्या वाय आकाराचा उड्डाणपूल आणि रामझुल्याजवळ नवीन लोहापूल आरयूबीचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. ...
Kalaram Mandir Nashik: संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीता राजे यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात आपल्याला बळजबरीने पुराणोक्त मंत्र म्हणून वेदोक्त्याचा अधिकार कसा नाही, असे येथील पुजाऱ्यांनी सांगितल्याचा दावा केल्याने वादाला तोंड फुटले आहे. ...
Nagpur News भारत भ्रष्टाचारमुक्त आणि विश्वगुरू होणार असून, भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात नागपूरच्या भूमीतून व्हावी, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले. ...
Nagpur News उपराजधानीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात २७१ कोटींचे भव्य प्रशासकीय भवन उभे राहत आहे. या जिल्ह्याच्या ठिकाणी उभ्या राहत असलेल्या मिनी मंत्रालयाच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे. ...
Nagpur News असंसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधांसोबतच आहारात बदल करण्याची नितांत गरज आहे, अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतर्फे (एम्स) ‘पॅन इंडिया’ने दिली. ...
Nagpur News मेयो, मेडिकलमध्ये मिशन थायरॉइड अभियानांतर्गत दर गुरुवारी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा विशेषत: महिलांना होणार आहे. ...
Nagpur News पोलिसांना गुंगारा देत चोरी करणाऱ्या चोरट्यांनादेखील बहुतेक उकाड्याचा त्रास होऊ लागला आहे. म्हणूनच की काय ओंकारनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका दूध कंपनीच्या ‘आऊटलेट’ला फोडले व तेथून हजारो रुपयांचे आईसक्रीम चोरून नेले. ...
Nagpur News उन्हाळ्यात प्रवाशांची रेल्वेगाड्यात होणारी गर्दी आणि रेल्वेच्या फेऱ्या तसेच जागेअभावी होणारी परवड लक्षात घेत मध्य रेल्वेने नागपूर पुणे मार्गावरच्या प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ...