लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करणार; उघड धमकीनं माजली खळबळ, काय आहे प्रकरण? - Marathi News | Threat to kill Anna Hazare on May 1, excitement in the administration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करणार; उघड धमकीनं माजली खळबळ, काय आहे प्रकरण?

अण्णा हजारेंसह प्रशासनाला निवेदन देऊनही पदरी निराशा लागली आहे. त्याच संतप्त भावनेने संतोष गायधने याने १ मे महाराष्ट्र दिनाला अण्णा हजारेंचीच हत्या करणार असा इशारा दिला आहे.  ...

Maharashtra Politics: '१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपासोबत जाणार'; अंजली दमानियांनी खुलासा केला... - Marathi News | '15 MLAs will drop out, Ajit Pawar will join BJP'; Anjali Damania revealed there tweet in maharashtra Politics, ncp, shivsena, Supreme court, BJP connection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपासोबत जाणार'; अंजली दमानियांनी खुलासा केला...

योगायोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकालही १५ तारखेला येणार आहे. स्पार्क्लिंगमध्ये सुनेत्रा या २००४ ते २००८ या काळात सरळसरळ संचालक होत्या. तरीही चौकशी नाही- अंजली दमानिया. ...

बाळासाहेब ठाकरेंसाठी राज-उद्धव एकत्र आले; मनसेने चंद्रकांत पाटलांना सुनावले - Marathi News | Raj Thackeray-Uddhav Thackeray together criticized BJP leader Chandrakant Patil on Balasaheb Thackeray's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरेंसाठी राज-उद्धव एकत्र आले; मनसेने चंद्रकांत पाटलांना सुनावले

मनसेने राज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर करत चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून जो वाद झाला त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

पवार-ठाकरेंच्या सव्वा तास भेटीत काय घडलं?; स्वत: शरद पवारांनी खुलासा केला - Marathi News | What happened in the half hour meeting between Pawar and Uddhav Thackeray?; Sharad Pawar Reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार-ठाकरेंच्या सव्वा तास भेटीत काय घडलं?; स्वत: शरद पवारांनी खुलासा केला

राज्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी असली तरी त्यांच्यात विविध मुद्द्यांवरून मतभेद समोर येत आहेत. ...

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी - Marathi News | Protest by Thackeray group in Kolhapur against Minister Chandrakant Patil, demanding his resignation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरे गटाचे आंदोलन, राजीनाम्याची मागणी

अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा काही संबंध नव्हता असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ केले आंदोलन ...

आम्ही एकत्र असतो तर एकच मंत्री झाला असता; पंकजांसमोरच धनंजय मुंडेंनी मांडले राजकीय गणित - Marathi News | An end to Munde's sister-brother conflict? After six years, Pankaja, Dhananjay Munde and Mahant Namdev Shastri on the same platform in beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही एकत्र असतो तर एकच मंत्री झाला असता; पंकजांसमोरच धनंजय मुंडेंनी मांडले राजकीय गणित

Pankaja and Dhananjay Munde meet: पंकजा मुंडेंचेही भर कार्यक्रमात संकेत. माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे... धनंजय मुंडेंनीही मांडले वेगळे झाल्याचे गणित... ...

"चंद्रकांत पाटलांना ते वक्तव्य टाळता आलं असतं", अमित शाहांच्या भेटीनंतर आशिष शेलारांचे खडे बोल - Marathi News | "Chandrakant Patil could have avoided that statement", Ashish Shelar's statement after Amit Shah's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चंद्रकांत पाटलांना ते वक्तव्य टाळता आलं असतं", अमित शाहांच्या भेटीनंतर आशिष शेलारांचे खडे बोल

चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्‍तिक मत असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले ...

Maharashtra Politics: “बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री अन् ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का?”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut challenges cm eknath shinde over bjp chandrakant patil statement on babari row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री अन् ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का?”

Maharashtra News: हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...

NCP नेत्यानं केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण; उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण - Marathi News | NCP leader Eknath Khadse supported BJP Chandrakant Patil's statement of demolishing Babri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP नेत्यानं केली चंद्रकांत पाटलांची पाठराखण; उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण

चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केले त्याच्याशी मी अंशत: सहमत आहे असं राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ...