अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका ९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले... जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
Maharashtra (Marathi News) Chandrapur News कोरपना येथील चंद्रपूर-आदिलाबाद महामार्गावरील हिरो कंपनीच्या आदर्श शोरूमला अचानक भीषण आग लागल्याने ९२ दुचाकी जळून खाक झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ...
Nagpur News ‘लोकमत’ आणि नागपूर महापालिकेच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्याचे फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील महिला सदस्याला सीताबर्डी पोलिसांच्या पथकाने बुधवारी अटक केली. ...
Nagpur News चंद्रपूरमध्ये पाऱ्याने ४२.२ अंशांवर उसळी घेतली असून, येथे राज्यात सर्वाधिक तापमानाची नाेंद झाली आहे. ...
Nagpur News राज्यात दुसरे नवे शेळी-मेंढी विकास महामंडळ स्थापन होणार असून सहकार तत्त्वावरील या महामंडळाच्या मुख्यालयासाठी पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गृहजिल्हा अहमदनगरचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. ...
Nagpur News पूर्वी एका रेल्वेगाडीत १२ स्लीपर कोच असायचे. परंतु आता ही संख्या ७ आणि ८ वर आली असून रेल्वे प्रशासनाने गरीब, मध्यमवर्गीय प्रवाशांच्या खिशाला परवडणारे स्लीपर कोच काढून त्यांच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी होत आहे. ...
विशेष म्हणजे शहरातील प्रसिद्ध सारसबागेपासून हाकेच्या अंतरावर हा जुगाराचा अड्डा सुरू होता ...
बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...
Coronavirus Updates: राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आज बैठक पार पडली, त्यात बिहार पॅटर्न सारखी राज्यात वृक्ष आणि फळ लागवड करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे ...
Amravati News अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आपल्या खोलीवर गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १२ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. ...