लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आम्ही तुमची मालिका ‘आई माझी काळुबाई’ रोज बघतो; महिला कैद्यांशी संवाद साधताना अलका कुबल भावूक - Marathi News | We watch your serial Aai Majhi Kalubai everyday Alka Kubal emotional while interacting with women prisoners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही तुमची मालिका ‘आई माझी काळुबाई’ रोज बघतो; महिला कैद्यांशी संवाद साधताना अलका कुबल भावूक

अलका कुबल यांनी आपल्यातला मोठेपणा बाजूला ठेवून एका मोठ्या बहिणीच्या नात्याने सर्व भगिनींशी संवाद साधला ...

दोन्ही पायांवर सर्जरी, ४५ टाके सहन करत पार्थने बारावीला मिळवले घवघवीत यश - Marathi News | Surgery on both legs enduring 45 stitches Parth achieved the twelfth victory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही पायांवर सर्जरी, ४५ टाके सहन करत पार्थने बारावीला मिळवले घवघवीत यश

दोन्ही पायांना आजार झाल्याने त्यांवर मोठी सर्जरी करण्यात आली त्यामध्ये तो सहा महिने तरी बेडवर आराम करीत होता ...

“शिल्लक राहिलेल्या कावळ्यांची 'पंगत' तरी भविष्यात टिको,” शेलारांचा ठाकरे गटाला जोरदार टोला - Marathi News | bjp leader ashish shelar targets shiv sena uddhav balasaheb thackeray group saamana editorial sansad bhavan opening narendra modi draupadi murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिल्लक राहिलेल्या कावळ्यांची 'पंगत' तरी भविष्यात टिको,” शेलारांचा ठाकरे गटाला जोरदार टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. परंतु सामनाच्या संपादकीयमधून यावर निशाणा साधण्यात आला होता. ...

सांगली: कवठेपिरान येथे दरोडा, अडीच लाखांच्या रकमेसह १५ तोळ्यांचे दागिने लंपास - Marathi News | Robbery at Kavthepiran, jewelery worth Rs 2.5 lakhs stolen | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कवठेपिरान येथे दरोडा, अडीच लाखांच्या रकमेसह १५ तोळ्यांचे दागिने लंपास

मध्यरात्रीचा प्रकार; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल. ...

‘हॅलो मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय...' लोकप्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक, पिंपरीतील प्रकार - Marathi News | 'Hello Chief Minister speaking from the office...' Fraud by pretending to be a public representative, Pimpri type | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘हॅलो मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय...' लोकप्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक, पिंपरीतील प्रकार

फेसबूकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासोबत फोटो ...

Maharashtra Politics : शिंदे गट हा पक्ष नाहीच, तो तर भाजपाने पाळलेला...; संजय राऊतांचा टोला - Marathi News | Maharashtra Politics MP Sanjay Raut criticized the BJP along with the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गट हा पक्ष नाहीच, तो तर भाजपाने पाळलेला...; संजय राऊतांचा टोला

Maharashtra Politics : खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ...

अंबरनाथ : विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने ट्रेलरने घेतला पेट; ट्रेलरच्या चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Ambernath: Trailer catches fire after coming in contact with electric wires; The driver of the trailer died on the spot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ : विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने ट्रेलरने घेतला पेट; ट्रेलरच्या चालकाचा जागीच मृत्यू

या ट्रेलरचा चालक विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

धक्कादायक! मुलाची मानच कापली, कमला नेहरू नगरात हत्या - Marathi News | Shocking! The boy's neck was cut, the boy was killed in Kamla Nehru Nagar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक! मुलाची मानच कापली, कमला नेहरू नगरात हत्या

पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या कमला नेहरू नगरात गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुलाच्या हत्येचा थरार घडला. ...

नापिकीतून आई-वडिलांची आत्महत्या, थोरला राब राब राबला, धाकटे तिन्ही भाऊ झाले पोलिस  - Marathi News | Parents committed suicide due to farming loss, all three brothers became policemen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नापिकीतून आई-वडिलांची आत्महत्या, थोरला राब राब राबला, धाकटे तिन्ही भाऊ झाले पोलिस 

माखणी (ता. गंगाखेड) गावातील या तिन्ही भावंडांची नुकतीच पोलिस भरतीत अंतिम निवड झाली आहे. या संघर्षमयी प्रवासात या तिन्ही भावंडांना थोरला भाऊ आकाश यांचे पाठबळ मिळाले.   ...