लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Jejuri Agitation: जेजुरी संतप्त, नवीन विश्वस्तांना जेजुरीकरांचा विरोध, आंदोलनाला सुरुवात - Marathi News | Jejuri angry opposition of Jejuris to new trustees agitation started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jejuri Agitation: जेजुरी संतप्त, नवीन विश्वस्तांना जेजुरीकरांचा विरोध, आंदोलनाला सुरुवात

देवकार्य माहिती असणाऱ्या जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी ग्रामस्थांची मागणी ...

मुलगा १२ वीत पहिला आला; आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या बापाचा काळाने घात केला - Marathi News | Son came first in School in HSC, father died in an accident while going to celebrate, incident in Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलगा १२ वीत पहिला आला; आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या बापाचा काळाने घात केला

जामनेरपासून काही अंतरावर शहापूरनजीक हा अपघात झाला. त्यात आनंदा भीमराव जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. ...

राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ३२ जणांची सुकाणू समिती नियुक्त - Marathi News | A steering committee of 32 members has been appointed for the implementation of the new education policy in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ३२ जणांची सुकाणू समिती नियुक्त

येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची राज्यात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होत आहे ...

ब्रेक फेल पण बसला दुसरा पर्याय हँडब्रेक; मग शिवशाहीचा अपघात झाला कसा? - Marathi News | Driver says brake fail but bus has other option handbrake So how did Shivshahi's accident happen? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रेक फेल पण बसला दुसरा पर्याय हँडब्रेक; मग शिवशाहीचा अपघात झाला कसा?

बस झाडावर जाऊन आदळली; सुदैवाने बसमधील २५ प्रवासी सुखरूप ...

महामार्गावर ६८.४२ लाखांच्या विदेशी मद्यासह ९२.६२ लाखांचा माल जप्त - Marathi News | Goods worth 92.62 lakh including foreign liquor worth 68.42 lakh seized on the highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामार्गावर ६८.४२ लाखांच्या विदेशी मद्यासह ९२.६२ लाखांचा माल जप्त

चिपळूण उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी. ...

युवक काँग्रेसने महापालिकेसमोर माठ फोडून ठोकली बोंब - Marathi News | Youth Congress broke the ground and threw a bomb in front of the Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युवक काँग्रेसने महापालिकेसमोर माठ फोडून ठोकली बोंब

पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी : भाजप नेत्यांविरुध्द घोषणाबाजी ...

सिंधुदुर्ग : नागवे येथील माळरानावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, रोख रक्कमेसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Kankavali police raid on gambling den on Malrana in Nagve. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : नागवे येथील माळरानावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, रोख रक्कमेसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार खेळणाऱ्या बारा जणांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  ...

एकदा समोरासमोर होऊनच जाऊदे...; आमदार संजय गायकवाडांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज - Marathi News | Shiv Sena MLA Sanjay Gaikwad targets MP Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंचा एन्काऊंटर करण्याचा डाव होता, एकदा समोरासमोर.."; राऊतांना चॅलेंज

भाजपने आमच्या गळ्यावर सुरा नाही तर एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ टाकली आहे असं आमदार संजय गायकवाड म्हणाले. ...

जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'या' कामासाठी केलं कौतुक; CM एकनाथ शिंदेंना लगावला टोला - Marathi News | Jitendra Awad praised Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'या' कामासाठी केलं कौतुक; CM एकनाथ शिंदेंना लगावला टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झोपडपट्टी धारकांसाठी मोठा निर्णय घेतला. ...