लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Chandrapur News शनिवारी सिनेअभिनेत्री रविना टंडन, टीव्ही स्टार करिश्मा, सरोज व मैत्रिणींसह ताडोबात दाखल झाल्या. त्यांनी बेलारा गोंडमोहाळी गेटवरून सफारी केली. या गेटची महाराणी वाघीण वीरा आणि तिच्या दोन बछड्यांचे दर्शन झाल्याने त्या हरखून गेल्या. ...
पाच दिवसांच्या चिमुकलीला श्वसनाचा त्रास असल्याने ती सारखी रडत हाेती. ती रात्रभर झाेपत नसल्याने उपाय म्हणून तिला बिब्याचे चटके देण्यात आले. यानंतर तिची प्रकृती आणखी गंभीर झाली आहे. ...
ई-लर्निंग व ऑनलाइन शिक्षण यावर भर दिलेला दिसतो. मात्र, अपुऱ्या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात वर्गवारी निर्माण होण्याची भीती आहे. ऑनलाइन शिक्षणामध्ये अध्यापन होते; परंतु अध्ययन प्रभावीपणे होते का? हा मूळ प्रश्न आहे. ...
या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीच्या ‘आयटीआय’ची निवड करणे, अर्जात दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. ...
काही दिवसांपूर्वी गाझियाबादचे पोलिस उपायुक्त अग्रवाल यांनी ऑनलाइन मोबाइल गेमच्या आड मुंब्रा शहरातील ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आल्याचे वक्तव्य केल्याचा दावा अशरफ यांनी केला आहे. ...
या बांधकामात या मार्गावरील महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांचाही समावेश आहे. यामुळे येत्या चार वर्षे दोन महिन्यांत राज्यातील ही तिन्ही स्थानके आकार घेणार आहेत. ...