लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Kolhapur: बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी विवेक घाटगे बिनविरोध, उपाध्यक्षपदी ॲड. वारुंजीकर, २४ वर्षांनी कोल्हापूरला संधी - Marathi News | Kolhapur: Vivek Ghatge unopposed as President of Bar Council, Adv. Varunjikar, opportunity to Kolhapur after 24 years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी विवेक घाटगे बिनविरोध, उपाध्यक्षपदी ॲड. वारुंजीकर

Kolhapur News: महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी कोल्हापुरातील ज्येष्ठ वकील विवेक घाटगे यांची, तर मुंबईतील ॲड. उदय वारुंजीकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ...

शासकीय महाविद्यालयाच्या नामकरणाचे स्वागतच; पण बारामतीचा उल्लेख हवा - अजित पवार - Marathi News | Punyashlok Ahilya Devi Holkar name is welcome But Baramati should also be mentioned - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय महाविद्यालयाच्या नामकरणाचे स्वागतच; पण बारामतीचा उल्लेख हवा - अजित पवार

बारामती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या नावाबाबत सरकारने बारामतीकरांच्या विनंतीचा विचार करावा ...

कडक उन्हामुळे 'या' राज्यातील सरकार चिंतेत, तिसऱ्यांदा वाढवली शाळांची सुट्टी - Marathi News | Due to scorching heat, the state government of jharkhand has extended the school holidays for the third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक उन्हामुळे 'या' राज्यातील सरकार चिंतेत, तिसऱ्यांदा वाढवली शाळांची सुट्टी

शालेय शिक्षण विभागाचे सचिव के. रवि कुमार यांनी म्हटले की, राज्यातील केजी ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या शाळा २१ जून पर्यंत बंदच राहणार आहेत. ...

उद्धव ठाकरेंना राजकीय समज कमी! देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरी शिवसेना आपल्याकडे आहे, ती...” - Marathi News | bjp devendra fadnavis slams thackeray group chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना राजकीय समज कमी! देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरी शिवसेना आपल्याकडे आहे, ती...”

भाजप-शिवसेना युतीच्या पाठिशी जनता उभी राहील, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. ...

शुक्रवार पेठेत ज्येष्ठ दाम्पत्य मृतावस्थेत सापडले; पतीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Elderly couple found dead in shukrwar Peth pune death by her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुक्रवार पेठेत ज्येष्ठ दाम्पत्य मृतावस्थेत सापडले; पतीने उचललं टोकाचं पाऊल

आजारी पत्नीचा खून करुन नंतर पतीने गळफास घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय ...

“गद्दारी, बेईमानी केली, कधीही माफ करणार नाही”; ठाकरे गटाची मनिषा कायंदे यांच्यावर टीका - Marathi News | vinayak raut criticized manisha kayande for left the thackeray group and likely to join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गद्दारी, बेईमानी केली, कधीही माफ करणार नाही”; ठाकरे गटाची मनिषा कायंदे यांच्यावर टीका

यांना राजकारणात काडीचीही किंमत नव्हती, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, असे सांगत ठाकरे गटाने जोरदार टीका केली. ...

प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' कृतीमुळे शिवप्रेमी नाराज; छत्रपती संभाजीनगरच्या प्रकारानंतर अजितदादांची प्रतिक्रिया - Marathi News | Shiv lovers upset by Prakash Ambekar's that act Ajit pawar reaction after the Chhatrapati Sambhajinagar incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' कृतीमुळे शिवप्रेमी नाराज; छत्रपती संभाजीनगरच्या प्रकारानंतर अजितदादांची प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहायला का गेले? हे तेच स्प्ष्टपणे सांगू शकतील ...

पोलिसांना दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार आहे का? सत्र न्यायालयाने दिली महत्वाची माहिती - Marathi News | Does the police have the right to take away the keys of the bike? Important information given by the session court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांना दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार आहे का? सत्र न्यायालयाने दिली महत्वाची माहिती

वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर पोलीस दंड ठोठावत असतात. ...

Video: 'माऊली माऊली' नामाचा जयघोष; नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान - Marathi News | chants of Mauli Mauli Bathing the feet of sant dnyaneshwar in the sacred shrine of the Neera river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'माऊली माऊली' नामाचा जयघोष; नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

माऊलींच्या सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप ...