लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Darshana Pawar Murder: दर्शना पवार हत्या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला अटक; कारणही आलं समोर - Marathi News | Darshana Pawar murder case Fugitive Rahul Handore arrested by Pune Rural Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दर्शना पवार हत्या प्रकरणी आरोपी राहुल हंडोरेला अटक; कारणही आलं समोर

गेल्या काही दिवसांपासून राहूल हंडोरे फरार होता... ...

“हॅलो बाळासाहेब… तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना पुन्हा उभी करू”; संजय राऊतांचा शब्द - Marathi News | sanjay raut make a call to balasaheb thackeray in khupte tithe gupte programme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“हॅलो बाळासाहेब… तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना पुन्हा उभी करू”; संजय राऊतांचा शब्द

Sanjay Raut Call to Balasaheb Thackeray: ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात थेट बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावत संजय राऊत यांनी काही तक्रारी केल्या. ...

“राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू”; काँग्रेसचा इशारा - Marathi News | congress nana patole said if rahul gandhi becomes the prime minister of the country we will jail corrupt bjp leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर भ्रष्ट भाजप नेत्यांना तुरुंगात टाकू”; काँग्रेसचा इशारा

भाजपला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. ...

Anil Ramod: अखेर लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड निलंबित - Marathi News | Finally the corrupt IAS officer Anil Ramod suspended pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड निलंबित

याबाबतचे आदेश बुधवारी विभागीय आयुक्तालयाला प्राप्त झाले... ...

आमदार निवासात घुसखोरी अन् दादागिरी, विनापरवाना राहणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Trespassing and bullying in MLA residence, crime against youth living without permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार निवासात घुसखोरी अन् दादागिरी, विनापरवाना राहणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

वंजारी यांचे मुंबईतील स्वीय सहायक विजय रामचंद्र गाळे (५३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला ...

मान्सूनसाठी आणखी ७२ तासांची प्रतीक्षा - Marathi News | Another 72 hours wait for Monsoon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनसाठी आणखी ७२ तासांची प्रतीक्षा

महाराष्ट्रात २३, २४, २५, २६ जून रोजी तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाची आशा आहे. ...

“मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका - Marathi News | uddhav balasaheb thackeray group slams pm modi govt over bjp leader statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका

मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी गोष्टींना महत्त्व मिळाले आहे. विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा हेच घडते, अशी टीका करण्यात आली आहे. ...

विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा; आता बस झाले, संघटनेची जबाबदारी द्या - अजित पवार - Marathi News | free the Leader of the Opposition; Now that's enough, give the organization responsibility - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा; आता बस झाले, संघटनेची जबाबदारी द्या - अजित पवार

व्यासपीठावर शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे तसेच पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते असताना आणि सभागृहात आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमोर अजित पवार यांनी ही मागणी केली.  ...

काय सांगता? आधार कार्ड सात वर्षाच्या चिमुकल्याचे अन् फोटो देवेंद्र फडणवीसांचा - Marathi News | what do you say Aadhaar card of a seven-year-old child and photo of Devendra Fadnavis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काय सांगता? आधार कार्ड सात वर्षाच्या चिमुकल्याचे अन् फोटो देवेंद्र फडणवीसांचा

Chandrapur News तुम्ही आधार कार्ड काढले अन् त्यावर तुमच्या फोटोऐवजी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो छापून आला तर...? आहे ना गंमत. अशीच गंमत सिंदेवाही तालुक्यातील एका चिमुकल्यासोबत घडली. ...