लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
डॉ. अनिल रामोडेंच्या मुदतवाढीसाठी मुख्यमंत्र्यांना राधाकृष्ण विखे -पाटलांचे पत्र - Marathi News | Dr. Radhakrishna Vikhe-Patal's letter to Chief Minister for Anil Ramode's extension; Target tweets letter from Ambadas Danve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. अनिल रामोडेंच्या मुदतवाढीसाठी मुख्यमंत्र्यांना राधाकृष्ण विखे -पाटलांचे पत्र

अंबदास दानवे यांच्याकडून पत्र ट्विट करत निशाणा ...

अखेर जखमी वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू; जखमी अवस्थेत केले हाेते रेस्क्यू - Marathi News | Finally the injured tiger died during the treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर जखमी वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू; जखमी अवस्थेत केले हाेते रेस्क्यू

दक्षिण उमरेड वनक्षेत्राला लागून असलेल्या म्हसाळा गावातून गंभीर जखमी अवस्थेत रेस्क्यू केलेल्या वाघाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

बार्शी बाजार समितीत बंद आडत दुकानात शॉर्ट सर्किटने धान्यासह बरदाना जळून खाक - Marathi News | In Barshi Bazar Samiti, bardana with grain was burnt due to short circuit in the shop | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी बाजार समितीत बंद आडत दुकानात शॉर्ट सर्किटने धान्यासह बरदाना जळून खाक

रविवार सुटी असल्याने बाजार समिती बंद असते. ...

लोकशाहीच्‍या विरोधात षडयंत्र करणा-यांचा बिहारमध्‍येच सुपडा साफ हाईल; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव - Marathi News | Those who conspired against democracy will be cleared in Bihar itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकशाहीच्‍या विरोधात षडयंत्र करणा-यांचा बिहारमध्‍येच सुपडा साफ हाईल; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

मुंबई भाजपातर्फे आज वांद्रे पश्‍चिम येथील रंगशारदा सभागृहात आणिबाणीचा निषेध करण्‍यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. ...

उलटलेल्या ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू ; सांगोल्यात जानकर वस्ती येथील घटना - Marathi News | Driver dies after being found under an overturned tractor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उलटलेल्या ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू ; सांगोल्यात जानकर वस्ती येथील घटना

या घटनेत ट्रॅक्टर खाली सापडून चालक गंभीर जखमी हाेऊन मरण पावला. ...

आंतरराष्ट्रीय नाविक दिनानिमित्त जेएनपीएच्या सीफेरर्स क्लबचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Union Minister of State Shripad Naik inaugurated JNPA's Seafarers' Club on the occasion of International Seafarers' Day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंतरराष्ट्रीय नाविक दिनानिमित्त जेएनपीएच्या सीफेरर्स क्लबचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

जेएनपीए गेल्या ३४ वर्षांपासून सागरी उद्योगात कार्यरत असून देशाच्या अर्थव्यवस्थेत बंदराने मोठे योगदान दिले आहे. ...

पक्ष संघटनेतील पद मागण्यात गैर काय, भुजबळांची मागणीही योग्य; अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | What is wrong with asking for a position in a party organization; Ajit Pawar's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष संघटनेतील पद मागण्यात गैर काय, भुजबळांची मागणीही योग्य; अजित पवार स्पष्टच बोलले

भुजबळांची मागणीही योग्य ...

हजारो कामं सुरू, कामं होऊ द्या, मुंबई तुंबणार नाही; अजितदादांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला - Marathi News | Thousands of works are started, let the works be done, Mumbai will not collapse Ajit Dada's criticized Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजारो कामं सुरू, कामं होऊ द्या, मुंबई तुंबणार नाही; अजितदादांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

कालपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. ...

निगडीत गॅस टँकर पलटी; बारा तासांच्या प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यश, धोका टळला - Marathi News | Associated gas tanker capsized After twelve hours of efforts success in stopping the gas leak, danger averted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत गॅस टँकर पलटी; बारा तासांच्या प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यश, धोका टळला

टँकर पलटी झाल्यानंतर गॅस पसरू नये, यासाठी पाण्याचे फवारे टँकरवर सोडण्यात येते होते ...