लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोरेगावमध्ये गॅस गळतीमुळे आग; आगीत एकाचा मृत्यू - Marathi News | Fire due to gas leak in Goregaon; One died in the fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावमध्ये गॅस गळतीमुळे आग; आगीत एकाचा मृत्यू

मागील तीन दिवसांपासून मुंबईत दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. ...

सुरक्षेमुळे स्वयंसेवकांना सहजपणे भेटता येत नाही; सरसंघचालक मोहन भागवत यांची खंत  - Marathi News | Volunteers are not easily accessible due to security; Sarsangchalak Mohan Bhagwat's regret | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरक्षेमुळे स्वयंसेवकांना सहजपणे भेटता येत नाही; सरसंघचालक मोहन भागवत यांची खंत 

Nagpur News या सुरक्षेमुळे अनेकदा स्वयंसेवकांना सहजपणे भेटता येत नाही ही खंत सरसंघचालक मोहन भागवत यांनासुद्धा असल्याची बाब सोमवारी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. ...

इलेक्ट्रिक डीपीला हात लावून पोलिसाने संपविले जीवन - Marathi News | A policeman ended his life by touching an electric DP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इलेक्ट्रिक डीपीला हात लावून पोलिसाने संपविले जीवन

Nagpur News तणावातून इलेक्ट्रिक डीपीला हात लावून पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २६ जून रोजी दुपारी ३:२० वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत पेन्शननगर येथे घडली. ...

गांजाची तस्करी करणारा ओडिशामधून आला अन् ...  - Marathi News | A ganja smuggler came from Odisha and... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांजाची तस्करी करणारा ओडिशामधून आला अन् ... 

Nagpur News ओडिशामधून तो रेल्वेत बसला आणि नागपुरात पोहचला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी निर्जन ठिकाणी रेल्वे गाडीची गती कमी होताच तो खाली उतरून पळू लागला. त्याची हीच कृती संशयास्पद ठरली आणि तो रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांच्या हाती लागला. ...

तारुण्यात केला गुन्हा, वृद्धापकाळी झाली अटक; ३९ वर्षांनंतर गावी परतले आणि अडकले - Marathi News | Crime committed in youth, arrested in old age; Returned to hometown after 39 years and stuck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तारुण्यात केला गुन्हा, वृद्धापकाळी झाली अटक; ३९ वर्षांनंतर गावी परतले आणि अडकले

Nagpur News तारुण्याच्या जोमात मोर्चात सहभागी झालेल्या त्या दोघांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, जामिनावर सुटताच ते फरार झाले. त्यावेळी ते ऐन तारुण्यात होते. पोलिसांचा शोध सुरूच राहिला अन् अखेर ते वृद्ध झाल्यानंतर आता पोलिसांच्या हाती ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत प्रकाश आंबेडकरांचे गंभीर विधान - Marathi News | Adv Prakash Ambedkar's serious statement regarding the assassination of Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत प्रकाश आंबेडकरांचे गंभीर विधान

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवल्यानंतर त्यांच्या जोरदार टीका होऊ लागली. ...

'आता राजसाहेबांनी भावाची समजूत काढायला पाहिजे'; अवधुत गुप्तेंनी सांगितली मनातील गोष्ट - Marathi News | 'Now Rajsaheb thackeray should understand his brother' Avadhut Gupte told the story of his heart | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता राजसाहेबांनी भावाची समजूत काढायला पाहिजे'; अवधुत गुप्तेंनी सांगितली मनातील गोष्ट

गायक दिग्दर्शक अवधूत गुप्ते सध्या त्यांच्या 'खुपते तिथे गुप्ते' या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. ...

रेल्वेत पुन्हा मिळणार ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाची सवलत - Marathi News | Senior citizens will again get ticket discount in railways | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत पुन्हा मिळणार ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाची सवलत

Nagpur News कोरोना काळात बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांची तिकीट सवलत त्यांना पुन्हा बहाल केली जाऊ शकते. या संबंधाने अभ्यास समितीने रेल्वे बोर्डाला तशी शिफारस केल्यामुळे सवलतीबाबत उच्च पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते. ...

नररूपी सैतान विवेक पालटकरच्या फाशीवर शिक्कामोर्तब होईल का? हायकोर्टात खटला दाखल - Marathi News | Will Vivek Paltkar's execution be sealed? Filed a case in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नररूपी सैतान विवेक पालटकरच्या फाशीवर शिक्कामोर्तब होईल का? हायकोर्टात खटला दाखल

Nagpur News विवेक गुलाब पालटकर (४०) यांच्याविरुद्धचा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे. ...