By-Elections: महाराष्ट्रासह चार राज्यांमधील पाच लोकसभा जागांवर पोटनिवडणुका घेण्याच्या निर्णयाबाबत निवडणूक आयोग द्विधा मन:स्थितीत आहे. या जागांमध्ये पुणे, चंद्रपूर (महाराष्ट्र), गाझीपूर (उत्तर प्रदेश), वायनाड (केरळ), अंबाला (हरयाणा) यांचा समावेश आहे. ...
Nagpur News या सुरक्षेमुळे अनेकदा स्वयंसेवकांना सहजपणे भेटता येत नाही ही खंत सरसंघचालक मोहन भागवत यांनासुद्धा असल्याची बाब सोमवारी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. ...
Nagpur News तणावातून इलेक्ट्रिक डीपीला हात लावून पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २६ जून रोजी दुपारी ३:२० वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत पेन्शननगर येथे घडली. ...
Nagpur News ओडिशामधून तो रेल्वेत बसला आणि नागपुरात पोहचला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी निर्जन ठिकाणी रेल्वे गाडीची गती कमी होताच तो खाली उतरून पळू लागला. त्याची हीच कृती संशयास्पद ठरली आणि तो रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांच्या हाती लागला. ...