BJP: भाजपने आपल्या लहान मित्रपक्षांचे बोट सोडल्याची टीका होत असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी प्रदेश कार्यालयात लहान - मोठ्या सर्वच मित्रपक्षांची एक बैठक घेतली. ...
Nagpur News अस्पष्ट जननेंद्रिय ही अशी स्थिती आहे जिथे नवजात मुलगा आहे की मुलगी हे बाह्य जननेंद्रियातून स्पष्ट होत नाही. ही स्थिती गुणसूत्रातील विकृतींसह अनेक घटकांमुळे होऊ शकते. पूर्वी या बालकांकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते; परंतु आता यावरील उपचार ...
KCR यांना राष्ट्रीय राजकारणात यायची गरज नव्हती. तेलंगणातले त्यांचे तेलही जाईल व महाराष्ट्रातले तूपही हाती लागणार नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. ...
Crop Insurance: राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा जाहीर केल्यानंतर यासाठी जिल्हानिहाय ११ विमा कंपन्या निश्चित केल्या आहेत. ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक आहे. ...
Maharashtra Politics: नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भोपाळ येथील भाषणात थेट राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या घराणेशाहीवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे महाराष्ट्रात या दोन पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ...