लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंढरपुरात १२ लाख भाविक दाखल; विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागतात १८ ते २० तास - Marathi News | 12 lakh devotees entered Pandharpur; It takes 18 to 20 hours to visit Vitthala | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात १२ लाख भाविक दाखल; विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागतात १८ ते २० तास

आज सायंकाळी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आज सायंकाळी पंढरपूर शहरात दाखल होणार आहेत. ...

BLOG: वंदे भारत एक्स्प्रेस: कोकण रेल्वेच्या ‘गतिमान’ विकासाचा नवा अध्याय लिहू शकेल? - Marathi News | blog mumbai csmt madgaon goa vande bharat express the new era on konkan railway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BLOG: वंदे भारत एक्स्प्रेस: कोकण रेल्वेच्या ‘गतिमान’ विकासाचा नवा अध्याय लिहू शकेल?

Mumbai Goa Vande Bharat Express: लोकप्रिय वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आली आहे. ...

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा! राज्यातील बारा कोटी जनतेला पाच लाखांचे आरोग्य कवच - Marathi News | Eknath Shinde's big announcement! mahatma jyotiba phule jan arogya yojana Five lakh health cover for twelve crore people of the Maharashtra, Cabinet Descision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा! राज्यातील बारा कोटी जनतेला पाच लाखांचे आरोग्य कवच

आतापर्यंत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांना लागू असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती सर्वांसाठी वाढविण्यात आली आहे. ...

Satara News: शिक्षकाची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर; भर पावसात मांडला ठिय्या - Marathi News | Students on the streets to stop teacher transfer; It was laid out in full rain in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: शिक्षकाची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर; भर पावसात मांडला ठिय्या

शालेय प्रगतीवर आधारित गेली सलग दोन वर्षे त्यांना संस्थेचा सातारा-पुणे विभागीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला ...

संजय राऊत हे राष्ट्रवादीची 'वाय झेड' टीम, नितेश राणेंची टीका - Marathi News | Sanjay Raut is NCP 'YZ' team, MLA Nitesh Rane criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संजय राऊत हे राष्ट्रवादीची 'वाय झेड' टीम, नितेश राणेंची टीका

'तुरुंगात कविता, शायरी म्हणत दिवस काढावे लागतील'  ...

“संभाजी भिडेंना अटक व्हायलाच हवी, ते बहुजनांच्या पोरांना भडकवत आहेत”: छगन भुजबळ  - Marathi News | chhagan bhujbal criticized sambhaji bhide over his statement about independence day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभाजी भिडेंना अटक व्हायलाच हवी, ते बहुजनांच्या पोरांना भडकवत आहेत”: छगन भुजबळ 

Sambhaji Bhide Vs NCP: हे जर दुसरे कोणी म्हटले असते. तर एव्हाना देशद्रोही म्हणून अटक झाली असती, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

‘आम्ही इच्छुक नाही, परंतु पक्षाने...' लोकसभेच्या उमेदवारीबाबत जगताप कुटुंबीय स्पष्टच बोलले - Marathi News | 'We are not interested, but the party...' Jagtap family spoke clearly about Lok Sabha candidature | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘आम्ही इच्छुक नाही, परंतु पक्षाने...' लोकसभेच्या उमेदवारीबाबत जगताप कुटुंबीय स्पष्टच बोलले

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकदा लोकसभा निवडणूक लढविली होती पण खासदार होण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली ...

मुंबईत मुसळधार पाऊस,अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; पुढील ५ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन - Marathi News | Heavy rains in Mumbai, traffic jams at many places; appeal to be alert for the next 5 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मुसळधार पाऊस,अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; पुढील ५ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

हवामान खात्याच्या वतीने पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. ...

भामा आसखेड कालवा रद्द, राज्यात ७०० ठिकाणी आपला दवाखाना; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय - Marathi News | Bhama Askhed canal cancelled, Apala clinic at 700 places in the state; Important decisions in the cabinet meeting maharashtra, Eknath Shinde, Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भामा आसखेड कालवा रद्द, राज्यात ७०० ठिकाणी आपला दवाखाना; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय

Cabinet Decisions Maharashtra Today: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ...