लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सूरजागड लोह खनिज खाणीतील उत्खनन थांबविण्याची मागणी; हायकोर्टाने केंद्र व राज्य सरकारला मागितले उत्तर - Marathi News | Demand to stop mining in Surjagad iron ore mine; The High Court asked the Central and State Governments for their reply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूरजागड लोह खनिज खाणीतील उत्खनन थांबविण्याची मागणी; हायकोर्टाने केंद्र व राज्य सरकारला मागितले उत्तर

६ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश ...

"त्या यानात संजय राऊतांना पाठवाला पाहिजे होतं, महाराष्ट्राची कटकट मिटली असती" - Marathi News | "Sanjay Raut should have been sent in that Chandrayaan, the conspiracy would have been solved", Shahaji bapu patil on shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्या यानात संजय राऊतांना पाठवाला पाहिजे होतं, महाराष्ट्राची कटकट मिटली असती"

देशाची चंद्रयान मोहिम यशस्वी झाली असून देशभरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. ...

I.N.D.I.A आघाडीचं संयोजकपद पक्षप्रमुखांना नको; ठाकरे गटाच्या बैठकीत सूर - Marathi News | I.N.D.I.A leader does not want the post of convenor; Opinion in the meeting of the Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :I.N.D.I.A आघाडीचं संयोजकपद पक्षप्रमुखांना नको; ठाकरे गटाच्या बैठकीत सूर

मुंबईत होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजकपदाची नावे घोषित होणार आहे. त्याआधी ठाकरे गटाने हे मत मांडले आहे. ...

रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय; हसन मुश्रीफांचा पलटवार - Marathi News | Rohit Pawar wants to replace Ajit Pawar; Hasan Mushrif's counterattack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय; हसन मुश्रीफांचा पलटवार

कोल्हापुरात उद्या शुक्रवारी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाची सभा होणार आहे. या सभेअगोदरच दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

तुम्ही स्वत:ला कोंडून घेतलेलं; आमदार संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena MLA Sanjay Shirsat's response to Uddhav Thackeray's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही स्वत:ला कोंडून घेतलेलं; आमदार संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

आपल्या चुकांमुळे ही अवस्था झालीय, हे कधीतरी मान्य करावेच लागेल असही शिरसाट यांनी म्हटलं. ...

लम्पी रोखण्यासाठी लसीकरणाला वेग, ७० टक्के जनावरांना दिला दुसरा डोस; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती - Marathi News | Vaccination to prevent lumpiness accelerated, 70 percent of animals given second dose; Information of Radhakrishna Vikhe Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लम्पी रोखण्यासाठी लसीकरणाला वेग, ७० टक्के जनावरांना दिला दुसरा डोस; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

राज्य सरकार लम्पी रोगाच्या अटकावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल ...

राख्यांनी सजली बाजारपेठ; गेल्या वर्षीच्या तुलनेत राख्यांच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ - Marathi News | Market decorated with rakhis; 20 to 25 percent increase in the price of rakhis compared to last year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राख्यांनी सजली बाजारपेठ; गेल्या वर्षीच्या तुलनेत राख्यांच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ

वाढत्या महागाईमुळे दरवर्षीपेक्षा यंदा राख्यांच्या विक्री वर परिणाम होतो की काय असे वाटत आहे. ...

“पक्ष फोडायचे संस्कार नाहीत अन् स्वभावही नाही”; सुप्रिया सुळेंना बावनकुळेंचे प्रत्युत्तर - Marathi News | chandrashekhar bawankule replied ncp mp supriya sule over criticism on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पक्ष फोडायचे संस्कार नाहीत अन् स्वभावही नाही”; सुप्रिया सुळेंना बावनकुळेंचे प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule Replied Supriya Sule: एकनाथ शिंदे मर्द मराठा नेते असून, हिंदुत्वाची साथ धरली. तर अजित पवारांनी देशाच्या कल्याणासाठी मोदींना साथ दिली, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले आहे. ...

बापरे! 'या' व्हायरससमोर कोरोनाही फेल, ठरतोय धोकादायक; 95% रुग्ण पॉझिटिव्ह - Marathi News | h3n2 flu overtakes covid and h1n1 in maharashtra testing influenza samples 95 percent positive | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! 'या' व्हायरससमोर कोरोनाही फेल, ठरतोय धोकादायक; 95% रुग्ण पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरस सारख्या महामारीनंतर आता इतर आजार विशेषतः इन्फ्लूएंझा आणि त्याचे वेगवेगळे व्हेरिएंट देखील लोकांना विळखा घालत आहेत. ...