लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! कास्ट व्हॅलिडिटी नाही तरीही १०४ अधिकाऱ्यांना तहसीलदारपदी पदोन्नती ? - Marathi News | 104 officers promoted as Tehsildar despite not having caste validity? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! कास्ट व्हॅलिडिटी नाही तरीही १०४ अधिकाऱ्यांना तहसीलदारपदी पदोन्नती ?

महसूल मंत्रालयाचा अजबच कारभार, कालांतराने उपजिल्हाधिकारी ते अपर जिल्हाधिकारी पदाचीही मिळविली खुर्ची ...

'हा मराठी अस्मितेचा प्रश्न, लवकर निर्णय घ्या'; CM शिंदेंची पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत मागणी - Marathi News | In the 26th meeting of the Western Regional Council, CM Eknath Shinde commented on various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा मराठी अस्मितेचा प्रश्न, लवकर निर्णय घ्या'; CM शिंदेंची पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत मागणी

सीझेडएमपीची मान्यता मिळाल्यामुळे राज्यातील ५ किनारी जिल्ह्यांमध्ये पर्यटनाला चालना मिळेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. ...

राज्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांना सरकारतर्फे देण्यात येणार बक्षीस; अजित पवारांची माहिती - Marathi News | Award will be given by the government to the best Ganesha mandals in the state; Apply by September 5 - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांना सरकारतर्फे देण्यात येणार बक्षीस; अजित पवारांची माहिती

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी प्रशासनाला गणेश मंडळांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले ...

"म्हणूनच अजित पवार गटावर उत्तर सभा घेण्याची वेळ आली" - Marathi News | Sharad Pawar group slams Ajit Pawar group of NCP over criticizing in Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"म्हणूनच अजित पवार गटावर उत्तर सभा घेण्याची वेळ आली"

शरद पवार गटाने घेतला जोरदार समाचार, केली सडकून टीका ...

Video: पुण्यात गणेशोत्सवात मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत धावणार; अजित पवारांची माहिती - Marathi News | Metro will run till 12 midnight during Ganeshotsav in Pune Information about Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात गणेशोत्सवात मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत धावणार; अजित पवारांची माहिती

बाप्पांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची काळजी घेण्यास पोलीस प्रशासन सज्ज ...

‘इंडिया’त पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार, भाजपाकडेच चेहरा नाही, नाना पटोलेंचा टोला - Marathi News | There are many competent candidates for the post of Prime Minister in INDIA Opposition Alliance , BJP itself has no face, a bunch of different factions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘इंडिया’त पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार, भाजपाकडेच चेहरा नाही, नाना पटोलेंचा टोला

INDIA Opposition Alliance : इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल पण काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची भावना आहे ...

"संयम सुटला की कोणपण फुटला"; मनसेच्या वसंत मोरेंनी दिला इशारा - Marathi News | "When one loses patience, one breaks"; Vasant More of MNS gave a warning on mumbai goa highway in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"संयम सुटला की कोणपण फुटला"; मनसेच्या वसंत मोरेंनी दिला इशारा

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला. ...

“देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, पक्षातून लोक जात असल्याच्या भाजपकडून अफवा”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole criticised bjp and ncp ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, पक्षातून लोक जात असल्याच्या भाजपकडून अफवा”: नाना पटोले

भाजप लिहून देते, तसे अजित पवारांना बोलावे लागणार कारण...; नाना पटोलेंची टीका ...

हर हर महादेव! भीमाशंकर मध्ये पाऊस अन् दाट धुक्यांचा आनंद घेत लाखो भाविक महादेवाच्या चरणी - Marathi News | second shravn somvar many citizens in bhimashankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेव! भीमाशंकर मध्ये पाऊस अन् दाट धुक्यांचा आनंद घेत लाखो भाविक महादेवाच्या चरणी

दुस-या श्रावणी सोमवारी श्री स्वामी समर्थ व महादेवाची प्रतिकृती फुलांनी साकारण्यात आली होती ...