लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Supriya Sule : "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण..."; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल - Marathi News | NCP Supriya Sule Slams Maharashtra Government over nanded nagpur patients dead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण..."; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

NCP Supriya Sule Slams Maharashtra Government : नांदेडनंतर आता नागपूरमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

मध्य आणि कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात लवकरच होणार बदल - Marathi News | Changes in Central and Konkan Railway Time Tables; Rainy schedule taken back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य आणि कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात लवकरच होणार बदल

मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...

पुण्यात DJ चा दणदणाट भोवला; मिरवणुकीतील ६० गणेश मंडळांवर होणार ध्वनी प्रदुषणाचे गुन्हे दाखल - Marathi News | DJ are buzzing in Pune Cases of noise pollution will be filed against 60 Ganesha mandals in the procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात DJ चा दणदणाट भोवला; मिरवणुकीतील ६० गणेश मंडळांवर होणार ध्वनी प्रदुषणाचे गुन्हे दाखल

कर्णकर्कश आवाजात डिजे लावून लोकांना त्रास देणार्‍या मंडळांवर पोलीस पथक लक्ष ठेवून होते ...

फिरत्या विसर्जन हौदात दहा टक्केच गणपतींचे विसर्जन, पुणेकरांचे दीड कोटी पाण्यात - Marathi News | Only ten percent of Lord Ganesha is immersed in the rotating immersion tank, one and a half crore of Pune people in the water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फिरत्या विसर्जन हौदात दहा टक्केच गणपतींचे विसर्जन, पुणेकरांचे दीड कोटी पाण्यात

हौदांमध्ये यंदा ५९ हजार १२६ म्हणजे साडेदहा टक्केच गणपतींचे विसर्जन झाले ...

शिवरायांची वाघनखं शिवप्रेमींसाठी शिवदर्शन ठरणार, हा दुग्धशर्करा योग; एकनाथ शिंदेंचं मत - Marathi News | Minister Sudhir Mungantiwar signs MoU to bring back Waghnakh from London museum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांची वाघनखं शिवप्रेमींसाठी शिवदर्शन ठरणार, हा दुग्धशर्करा योग; एकनाथ शिंदेंचं मत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सामंजस्य करारावेळी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.  ...

अखेर खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | A case under Atrocity has been filed against MP Hemant Patil in case of nanded hopital dean | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेर खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

येथील शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले आहेत ...

कल्याण लोकसभेची निवडणूक मीच लढवणार; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विरोधकांना आव्हान - Marathi News | I will contest the Kalyan Lok Sabha election; eat Dr. Srikant Shinde's challenge to his opponents | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभेची निवडणूक मीच लढवणार; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विरोधकांना आव्हान

कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. ...

मराठी माणसाला कुणी घर देतं का घर? मीरा-भाईंदरमध्ये बिल्डरांनी दारे केली बंद - Marathi News | Who gives a house to a Marathi man? Builders shut doors in Mira-Bhyander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी माणसाला कुणी घर देतं का घर? मीरा-भाईंदरमध्ये बिल्डरांनी दारे केली बंद

मतांसाठी एकही राजकारणी वा पक्ष या मराठींवरील अन्यायाविरोधात ठोस भूमिका घेण्यास धजावत नाही. ...

Video: दबकी पाऊलं अन् चमकणारे डोळे; भाईंदरमध्ये पुन्हा दिसला बिबट्याचा वावर - Marathi News | Footsteps and sparkling eyes; Leopard tiger again in the uplands of Bhayander | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: दबकी पाऊलं अन् चमकणारे डोळे; भाईंदरमध्ये पुन्हा दिसला बिबट्याचा वावर

पालखाडी भागात गेल्या १५ दिवसां पासून बिबट्या वाघाचा वावर असल्याचे रहिवासी सांगतात . ...