लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज ठाकरे यांना चुकीची माहिती! टोलची याचिका मागे घेतलेली नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर आले समोर - Marathi News | Raj Thackeray's information is wrong! A plea of toll is not withdrawn; Information of petitioner Srinivas Ghanekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरे यांना चुकीची माहिती! टोलची याचिका मागे घेतलेली नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर आले समोर

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनंद कुलकर्णी यांची अभ्यास समिती नेमली, पण ते निवृत्त झाले. - घाणेकर ...

ललितचा भाऊ भूषण पाटील पुणे पोलिसांना सापडला; उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून घेतले ताब्यात - Marathi News | Lalit's brother Bhushan found by Pune police Taken into custody from Ayodhya, Uttar Pradesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललितचा भाऊ भूषण पाटील पुणे पोलिसांना सापडला; उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून घेतले ताब्यात

ललितचा भाऊ भूषण सापडल्याने पुणे पोलिसांच्या आशा उंचावल्या असून भूषणच्या आधारे लवकरच पोलिस ललितपर्यंत पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जात आहे ...

तेव्हा संजय राऊतांची सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमतही नव्हती; केसरकरांचे प्रत्युत्तर - Marathi News | At that time, Sanjay Raut did not even have the courage to come to Sindhudurg; Deepak Kesarkar's reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हा संजय राऊतांची सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमतही नव्हती; केसरकरांचे प्रत्युत्तर

केसरकर हे सावंतवाडीच्या मोती तलावातला डोमकावळा असल्याची टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती. ...

रेल्वेची ३१ कोटींची एफडी हडपली; पाच जणांना अटक, १२ ठिकाणी सीबीआयचे छापे - Marathi News | 31 Crore FD of Railways was usurped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेची ३१ कोटींची एफडी हडपली; पाच जणांना अटक, १२ ठिकाणी सीबीआयचे छापे

याप्रकरणी सोमवारी मुंबई, गोवा आणि हिमाचल प्रदेशात एकूण १२ ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. ...

सरकारने दिली 798 कोटींची टोल नुकसानभरपाई; ‘आरटीआय’अंतर्गत उघड झाली माहिती - Marathi News | Government gave 798 crore toll compensation; Information disclosed under RTI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने दिली 798 कोटींची टोल नुकसानभरपाई; ‘आरटीआय’अंतर्गत उघड झाली माहिती

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीतील हे टोल नाके होते.  ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाचा झटका, गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली - Marathi News | High Court has rejected the NCP MLA Eknath Khadse's petition to quash the case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयाचा झटका, गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली

उच्च न्यायालयाने खडसे यांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदतही सोमवारी संपल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 'बोनस' मिळणार; नमो शेतकरी महासन्मानचा पहिला हप्ता खात्यात येणार - Marathi News | Maharashtra Cabinate Meeting: 86 lakh farmers in the state will get 2000rs 'bonus' before Diwali; The first installment of Namo Shetkari Mahasanman will come into the account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 'बोनस' मिळणार; नमो शेतकरी महासन्मानचा पहिला हप्ता खात्यात येणार

Maharashtra Cabinate Meeting: केंद्र सरकार गेली काही वर्षे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत सहा हजार रुपये देत आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षाला सहा हजार रुपये टाकणार आहे. ...

‘दिल्लीत जाण्याचा फडणवीस यांचा निर्णय वैयक्तिक असेल’ - Marathi News | Fadnavis decision to go to Delhi will be personal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दिल्लीत जाण्याचा फडणवीस यांचा निर्णय वैयक्तिक असेल’

दोन्ही निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जाऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली.  ...

नाशकातील ड्रग्ज माफीयाच्या संबंधावरून काँग्रेस-भाजप जुंपली - Marathi News | Congress-BJP tussle over the connection of drug mafia in Nashak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील ड्रग्ज माफीयाच्या संबंधावरून काँग्रेस-भाजप जुंपली

नाना पटोले यांच्या आरोपामुळे खळबळ; आमदार फरांदे म्हणतात नाव जाहिर करा ...