लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठवाडा-विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही - धनंजय मुंडे - Marathi News | Districts in Marathwada-Vidarbha no longer have number limit for project approval - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा-विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही - धनंजय मुंडे

सध्या विदर्भ-मराठवाड्यासमोरील चाऱ्याच्या संभाव्य समस्येला अनुसरून मुरघास उत्पादनास देखील कृषी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात यावे, असेही धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले आहेत. ...

ललित पाटील ताब्यात असताना नीट सांभाळता आले नाही, आता...! न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना सुनावले - Marathi News | Lalit Patil could not be managed properly while in custody now the court told the investigating officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील ताब्यात असताना नीट सांभाळता आले नाही, आता...! न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना सुनावले

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती ...

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक - Marathi News | Pune builder Ravindra Sakala was cheated of 2.5 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक

आरोपी बाफना यांनी साकला यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा नफा अथवा जागा न देता आर्थिक फसवणूक केली ...

एक मर्द मराठा सत्तेला लाथ मारुन आला, एकनाथ शिंदेंचा मला अभिमान; चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं कौतुक - Marathi News | A man came to kick the Maratha power, I am proud of Eknath Shinde; Chandrasekhar Bawankule praised | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक मर्द मराठा सत्तेला लाथ मारुन आला, एकनाथ शिंदेंचा मला अभिमान; चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं कौतुक

आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पनवेल दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. ...

जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | Tempo hits bike on Jejuri Morgaon road; One youth died and one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

मोरगाव रस्त्यावरून जेजुरीकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली ...

मध्यप्रदेशातील चोरट्यांची घरफोड्या करणारी टोळी गजाआड; नऊ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | Gang of burglars in Madhya Pradesh on the loose 9 lakhs instead seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यप्रदेशातील चोरट्यांची घरफोड्या करणारी टोळी गजाआड; नऊ लाखांचा ऐवज जप्त

टोळी दिवसा रेकी करून रात्री घरफोड्या करण्याचे काम करत होती ...

ससूनमध्ये ताेंड दाबून बुक्क्यांचा मार; रुग्णांना दाखल करण्यासाठी राजकीय व्यक्तींचे फाेन, डाॅक्टरांची व्यथा - Marathi News | In Sassoon hit the bookies by pressing the tand The pain of politicians the pain of doctors to admit patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये ताेंड दाबून बुक्क्यांचा मार; रुग्णांना दाखल करण्यासाठी राजकीय व्यक्तींचे फाेन, डाॅक्टरांची व्यथा

पेशंटला ॲडमिट करण्याची गरज नसताना त्याला बेड देण्याचा तगादा लावला जातोय, असे डाॅक्टर खासगीत सांगतात ...

“महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नका, राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग तस्करी अशक्य” - Marathi News | congress nana patole criticized state govt over drugs issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नका, राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग तस्करी अशक्य”

स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली आणि आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केली. ...

याचिकाकर्त्यांनो सावधान, उत्सवच बंद होतील; खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची टीका - Marathi News | Petitioners beware the festivities will cease Criticism of Khadak Public Ganeshotsav Mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :याचिकाकर्त्यांनो सावधान, उत्सवच बंद होतील; खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची टीका

नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी करा असे या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ...