Manoj Jarange Patil: पोटजाती म्हणून तुम्ही 'त्यांना' आरक्षणात समाविष्ट केले. मग, मराठा कुणब्यांची पोटजात नाही का? विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी. आमच्याकडे मग काय समुद्र आहे का? आम्ही शेतीच करतो ना. ...
अध्यक्षांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, अध्यक्ष तुमच्या गिधड धमक्यांनी घाबरत नाहीत. त्यांच्यावर अशा गोष्टींचा प्रभाव पडत नाही, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. ...
Nanded Govt Hospital Case: डॉक्टरांची कमतरता, औषधांची टंचाई अशा गोष्टीमुळे मृत्यू होत असतील तर अजिबात खपवून घेतले जाऊ शकत नाही, असे सांगत हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ...
Congress MP Kumar Ketkar News: बहुमत गमावल्यावरही नरेंद्र मोदी राजीनामा देणार नाहीत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सत्तासंघर्ष अटळ आहे, असे सूतोवाच कुमार केतकरांनी केले. ...