लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'तो पैसा नेमका कोणाचा?' परदेशी वृत्तपत्रांचा दाखला देत राहुल गांधींचा भाजपला थेट प्रश्न... - Marathi News | Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani, Rahul Gandhi slams PM Modi over adani groups business | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तो पैसा नेमका कोणाचा?' परदेशी वृत्तपत्रांचा दाखला देत राहुल गांधींचा भाजपला थेट प्रश्न...

'अदानीच्या नेटवर्कद्वारे 1 अब्ज डॉलर भारताबाहेर गेले. गौतम अदानींना आपल्या अर्थव्यवस्थेत फायदे का दिले जात आहेत?' ...

“कोणीतरी म्हणाले आमच्याकडे PM साठी खूप चेहरे, रावणालाच खूप चेहरे असतात” - Marathi News | “Someone said we have too many faces for PM, Ravana has too many faces” CM Eknath Shinde Target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोणीतरी म्हणाले आमच्याकडे PM साठी खूप चेहरे, रावणालाच खूप चेहरे असतात”

२०२४ ला देशाला पुढे नेणारा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान करण्याचं जनतेने ठरवले आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

सिलेंडर स्वस्त झालं पण तूर डाळ महागली; दोन महिन्यात ४० रुपयांनी वाढली - Marathi News | Cylinder became cheaper but tur dal became expensive; It increased by Rs. 40 in two months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिलेंडर स्वस्त झालं पण तूर डाळ महागली; दोन महिन्यात ४० रुपयांनी वाढली

राज्यात ऑगस्ट महिन्यात सर्वच डाळींच्या किंमती कडाडल्या आहेत. श्रावण महिन्यात तूर डाळ दर्जानुसार १५० ते १६५ किलो तर उडीद, मूग या डाळींनी शंभरी गाठली आहे ...

"देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा; अजितदादांच्या दादागिरीला चाप बसवला" - Marathi News | "Devendra Fadnavis is the super CM, Eknath Shinde is just a face; Congress Nana Patole Target Ajit Pawar also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा; अजितदादांच्या दादागिरीला चाप बसवला"

मंत्रिमंडळाचा विस्तार करु शकत नाहीत. महाराष्ट्र झपाट्याने पिछाडीवर जात असताना सरकारमधील मंत्री मात्र खोटे आकडे दाखवत जनतेची फसवणूक करत आहेत असा आरोप काँग्रेसने केला. ...

"आता चौकशी लागली तर रडायचं नाही": शरद पवारांच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर - Marathi News | "No need to cry if there is an inquiry now": BJP's Sudhir Mungantiwar Raply to Sharad Pawar's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता चौकशी लागली तर रडायचं नाही": शरद पवारांच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर

पंतप्रधानपदाबाबत अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, अखिलेश यादव आणि आणखी कुणाचे तरी बॅनर लागलेत. तुमचा सेनापती ठरवा, तुमच्यात ताकद आणि हिंमत नाही अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. ...

"...तोपर्यंत कोणाच्या बापाची हिंमत नाही, मुंबई केंद्रशासित प्रदेश करायची" - Marathi News | "...Until then, no one's father has the guts to make Mumbai a Union Territory.", Raj Thackeray Says MNS sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तोपर्यंत कोणाच्या बापाची हिंमत नाही, मुंबई केंद्रशासित प्रदेश करायची"

निती आयोगाच्या माध्यमातून आता मुंबईचा विकास होणार आहे, मुंबईचा विकास करणाऱ्या सर्वच संस्थांचा अधिकार आता निती आयोगाकडे गेला आहे ...

Maharashtra: असेही समाज‘कल्याण...!’ खरेदी ५९ कोटींची, भ्रष्टाचार ५० कोटींचा - Marathi News | purchase of 59 crores, corruption of 50 crores samaj kalyan ayuktalay pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असेही समाज‘कल्याण...!’ खरेदी ५९ कोटींची, भ्रष्टाचार ५० कोटींचा

‘लाेकमत’ने केलेल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये बेड, गादी, उशी, कपबर्ड, टेबल, खुर्ची आदी साहित्याच्या ५९ कोटींच्या खरेदीत तब्बल ५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे... ...

"आमच्या पप्पांनी गणपती आणला"; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला 'हा' चिमुकला आहे कोण? - Marathi News | "Aamchya Pappani Ganpati Aanala" A school boy viral on Instagram Reels, who is this? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"आमच्या पप्पांनी गणपती आणला"; सोशल मीडियावर व्हायरल झालेला 'हा' चिमुकला कोण?

इन्स्टाग्रामवर अलीकडे तुम्ही एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला पाहिला असेल. हा व्हिडओ आहे एका चिमुकल्याचा ...

हिंदी भाषिक प्रदेशात प्रभाव कमी झाल्याने मोदींनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली; कुमार केतकर यांचा आरोप  - Marathi News | Modi split Shiv Sena, NCP as influence in Hindi-speaking regions waned, Allegation of senior journalist, MP Kumar Ketkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हिंदी भाषिक प्रदेशात प्रभाव कमी झाल्याने मोदींनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली; कुमार केतकर यांचा आरोप 

भाजपमधील मोदी विरोधी नेत्यांवर वॉच  ...