लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशाबाहेर गेलेला पैसा काेणाचा? राहुल गांधी यांचा घणाघात, पुन्हा जेपीसी चौकशीची मागणी - Marathi News | Whose money has gone out of the country? Rahul Gandhi's attack, demand for JPC inquiry again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाबाहेर गेलेला पैसा काेणाचा? राहुल गांधी यांचा घणाघात; पुन्हा जेपीसी चौकशीची मागणी

‘इंडिया’च्या बैठकीसाठी मुंबईत दाखल होताच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी उद्योग समूहावर हल्लाबोल केला. ...

सप्टेंबरमध्ये पावसाची गुड न्यूज, उद्यापासून बरसणार, पहिल्या आठवड्यात पुनरागमनाचा अंदाज  - Marathi News | Good news for rain in September, it will rain from tomorrow, forecast to return in the first week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सप्टेंबरमध्ये पावसाची गुड न्यूज, उद्यापासून बरसणार, पहिल्या आठवड्यात पुनरागमनाचा अंदाज 

अवघा महाराष्ट्र आता सप्टेंबरच्या पावसाकडे डोळे लावून बसला आहे. ...

ब्लास्टिंगमुळे फुटल्या मंत्रालयाच्या काचा, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान - Marathi News | The glass of the ministry was broken due to blasting, the cars parked in the parking lot were also damaged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लास्टिंगमुळे फुटल्या मंत्रालयाच्या काचा, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान

मंत्रालयाच्या काचा तर फुटल्याच; पण पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान झाले.  ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक - Marathi News | A two-hour block today on the Mumbai-Pune Expressway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेत लोणावळा एक्झिट येथे गँट्री बसविण्याचे काम एमएसआरडीसीकडून केले जाणार आहे. ...

शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी पुढाकार घेऊ, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही - Marathi News | Let's take the initiative for CCTV cameras in schools, says School Education Minister Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी पुढाकार घेऊ, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही

शालेय शिक्षणमंत्र्यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेतल्याने गेली चार वर्षे चालढकल होत असलेला सीसीटीव्ही प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

"सरकार विकणे हा सर्वांत मोठा घोटाळा, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणारा" - Marathi News | Selling the government is the biggest scam: Shripal Sabnis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"सरकार विकणे हा सर्वांत मोठा घोटाळा, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणारा"

सबनीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचा विवेक महाराष्ट्राला तारणार आहे ...

बायको सोडून गेल्याने बिघडले संतुलन; बसची तोडफोड, बस चालकावरही हल्ल्याचा प्रयत्न - Marathi News | Mathefiru blocked the bus and attempted to attack the bus driver with a coyote; Vandalism of buses too | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बायको सोडून गेल्याने बिघडले संतुलन; बसची तोडफोड, बस चालकावरही हल्ल्याचा प्रयत्न

बायको सोडून गेली म्हणून मानसिक तणावातुन केलं कृत्य  ...

"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला - Marathi News | ''The name is big, the symptom is false''; Rajnath Singh's speech in Marathi at the India Aghadi meeting | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"नाव मोठे, लक्षण खोटे"; इंडिया आघाडीच्या बैठकीवर राजनाथसिंहांचा मराठीत टोला

संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखेपाटील यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते ...

मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या नाहीतर मंत्रालय बॉम्बनं उडवू; अज्ञाताकडून धमकीचा फोन - Marathi News | Mantralay bomb threat Cal Talk to the Chief Minister or the ministry has been threatened with bombs  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांशी बोलणं करुन द्या नाहीतर मंत्रालय बॉम्बनं उडवू, धमकीचा फोन

बॉम्ब मंत्रालयात फोडू असा निनावी फोन आला अन् सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. ...