लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तर आम्ही निवडणूक लढणार नाही; ‘होऊ दे चर्चा’मध्ये उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान - Marathi News | ...then we will not contest elections; Uddhav Thackeray's direct challenge in 'Hou De Charcha' to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही निवडणूक लढणार नाही; ‘होऊ दे चर्चा’मध्ये उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

आपल्याला शेतकऱ्यांशी बोलायची गरज आहे. जशी मन की बात आहे तशी ही जन की बात आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

ही महागाई! चाळीस वर्षानंतर तूरडाळीने गाठला उच्चांक! १८५ रुपये किलोवर गेला दर - Marathi News | OMG! After fourty years, Turdal reached the peak of inflation! The price went up to Rs. 185 per kg | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ही महागाई! चाळीस वर्षानंतर तूरडाळीने गाठला उच्चांक! १८५ रुपये किलोवर गेला दर

१८५ प्रतिकिलोने विक्री : चने, वाटाणा, मूगदाळ आणि चनाडाळही महागली ...

“इथे सरकारचं चुकलं हे निश्चित”; जालना घटनेचा राज ठाकरेंनी केला तीव्र निषेध - Marathi News | mns chief raj thackeray reaction over jalna incident and maratha reservation and criticised state govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इथे सरकारचं चुकलं हे निश्चित”; जालना घटनेचा राज ठाकरेंनी केला तीव्र निषेध

Maratha Reservation Agitation: मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? अशी प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी अतिशय शब्दांत भूमिका मांडली. ...

मुख्यमंत्र्यांनी आता रस्त्यावरून दरराेज कचरा बघत फिरायचे का? - Marathi News | Should the Chief Minister walk on the streets looking at garbage every day? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी आता रस्त्यावरून दरराेज कचरा बघत फिरायचे का?

महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचे तीनतेरा; पाच हजार स्वच्छता दूत पाहिजेत, नेमले फक्त ८५० ...

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती हडपल्याची चौकशी सुरू, अडीच लाख विद्यार्थ्यांची पडताळणी - Marathi News | Inquiry into grabbing minority scholarships, verification of 2.5 lakh students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अल्पसंख्याक शिष्यवृत्ती हडपल्याची चौकशी सुरू, अडीच लाख विद्यार्थ्यांची पडताळणी

प्रकरण सीबीआयकडे ...

शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार; मराठा आंदोलकांना भेटणार - Marathi News | After Sharad Pawar, Uddhav Thackeray will also go to Jalana maratha protesters lathi charge by police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार; मराठा आंदोलकांना भेटणार

maratha reservation protest: छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांशी चर्चा केली. ...

“मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर खुर्ची खाली करा, आम्ही ते देऊ”; काँग्रेसची टीका - Marathi News | nana patole reaction over maratha reservation and criticised bjp modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर खुर्ची खाली करा, आम्ही ते देऊ”; काँग्रेसची टीका

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

आधी पाडापाडी केली, आता नमस्कार करताहेत, अद्याप मनोमिलन झाले नसल्याचा महायुतीच्या बैठकीत प्रत्यय - Marathi News | First it was done with padapadi, now they are saluting, it is confirmed in the meeting of Mahayuti that there is no consensus yet. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पाडापाडी केली, आता नमस्कार करताहेत, अद्याप मनोमिलन झाले नसल्याचा महायुतीच्या बैठकीत प्रत्यय

उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीसाठी सभागृहात आले तेव्हा राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी, एकच वादा अजितदादा अशी घोषणा दिली. ...

‘इंडिया’चे १४ जण ठरविणार लोकसभेची रणनीती, संयोजकाऐवजी समन्वय समिती - Marathi News | 14 members of 'India' will decide the strategy of Lok Sabha, coordination committee instead of convenor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’चे १४ जण ठरविणार लोकसभेची रणनीती, संयोजकाऐवजी समन्वय समिती

आगामी निवडणुका लक्षात घेता ही समिती देशभराचा दौरा करून पुढील रणनीती ठरविणार आहे. ...