Lokmat Times: प्रतिष्ठित इंग्रजी दैनिक ‘लोकमत टाइम्स’ने येथे आयोजित ‘ग्लोबल कस्टमर एंगेजमेंट समिट अँड अवाॅर्ड’ सोहळ्यात सुवर्ण पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार ‘लोकमत टाइम्स’चा उपक्रम ‘बिकॉज लोकल इश्यूज मॅटर मोर’ला वृत्तपत्र श्रेणीत देण्यात आला. ...
Maratha Reservation: गुरुवारी पहाटेच्या सुमारास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, आ. नारायण कुचे आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात जवळपास चार तास चर्चा झाली. त्यावेळी जरांगे पाटील आणि दानवे यांच ...
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची उपोषणाच्या १७ दिवसांत कुटुंबीयांसमवेत एक वेळही भेट झालेली नाही. भेट सोडा मोबाइलवरही संवाद झालेला नाही. ...
Maratha Reservation: जीआर काढला, त्यात दुरुस्ती केली तरी मागण्या मान्य होत नसल्याने अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घ्यायला तयारच नव्हते. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. ...
Maratha Reservation: मराठवाड्यातील मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत केली जात आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने शोध घेतल्यानंतर १९१३ ते १९६७ या कालावधीतील ६३ गावांमध्ये कुणब ...
Governmnet: अनेकदा श्रीमंतांनाही सरकारी मदतीचा लाभ होतो. ज्यांना ही मदत नको आहे, त्यांना तो सरकारला परत करता यावा, यासाठीची तरतूद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...