लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मलिकांपेक्षाही भयंकर गुन्हे असलेले तुमच्यासोबत बसलेत; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा - Marathi News | Those with crimes worse than Nawab Malik sit with you; Sanjay Raut targets BJP and Eknath Shinde faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलिकांपेक्षाही भयंकर गुन्हे असलेले तुमच्यासोबत बसलेत; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून ड्रामा केला तो प्रफुल पटेल यांना पत्र लिहून का केला नाही? दोघांचे गुन्हे सारखे, दोघांवर ईडीने कारवाई केली असा सवाल राऊतांनी विचारला आहे. ...

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेअरिंग, जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग! - Marathi News | cleanliness drive event on Juhu Beach, Maharashtra CM Eknath Shinde drives a tractor. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेअरिंग, जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग!

मुख्यमंत्र्यांनी सकाळी सकाळी सातच्या सुमारास मुंबईतील  जुहू बीच या ठिकाणी जाऊन स्वच्छ मुंबई मोहिमेचा प्रारंभ केला. ...

Video: ४ बॅग्ज, ८२ स्मार्टफोनसह दोघे ताब्यात; राजधानी एक्सप्रेसमध्ये RPF ची मोठी कारवाई - Marathi News | Two detained with 4 bags, 82 smartphones in nagpur; Major RPF action in Rajdhani Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video: ४ बॅग्ज, ८२ स्मार्टफोनसह दोघे ताब्यात; राजधानी एक्सप्रेसमध्ये RPF ची मोठी कारवाई

मध्य रेल्वेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

मलिकांवरून पुन्हा महायुतीत तणावाचे वातावरण; विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडलं - Marathi News | Tension in the Mahayuti again from Malik; The opposition caught the BJP in a dilemma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलिकांवरून पुन्हा महायुतीत तणावाचे वातावरण; विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडलं

फडणवीसांच्या पत्रावर राष्ट्रवादी नेत्याची खंत; मलिक महायुतीत नकोत : मुख्यमंत्र्यांची भूमिका ...

"नवाब मलिकांच्या धर्मामुळेच तुम्ही पत्र लिहून व्हायरल केलं का?"; माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल - Marathi News | "Did you write a letter and make it viral because of Nawab Malik's religion?"; Congress Prithiraj chavan question to Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नवाब मलिकांच्या धर्मामुळेच तुम्ही पत्र लिहून व्हायरल केलं का?"; माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशी थेट भूमिका फडणवीस यांनी आपल्या पत्रात मांडली ...

NIA ची मोठी कारवाई! ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी छापे, संशयितांना घेतले ताब्यात - Marathi News | nia is conducting raids over 44 locations in karnataka and maharashtra in an isis terror conspiracy case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NIA ची मोठी कारवाई! ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी छापे, संशयितांना घेतले ताब्यात

राज्यात एनआयए आणि एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली. ...

कांदा निर्यातबंदीने उडाला आंदोलनाचा भडका; शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद - Marathi News | Onion export ban sparks agitation; Farmers closed the auction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा निर्यातबंदीने उडाला आंदोलनाचा भडका; शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

चांदवडला सौम्य लाठीमार; ठिकठिकाणी रास्ता रोको करत नोंदविला निषेध  ...

मित्रपक्षांच्या मतदारसंघांमध्येही आता भाजपाची 'वॉर रूम'; कसा घेणार फॉलोअप? - Marathi News | BJP's 'war room' now even in the constituencies of allied parties; How to follow up? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्रपक्षांच्या मतदारसंघांमध्येही आता भाजपाची 'वॉर रूम'; कसा घेणार फॉलोअप?

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध विकासकामांची मागणी करणारी भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची दीड हजारांवर पत्रे एकत्र करून त्यांची छाननी करण्यात आली आहे ...

‘त्या’ हजेरीपटावर २३ आमदारांच्या सह्या; ‘वर्षा’वरील बैठकीबाबत ठाकरे गटाचा युक्तिवाद - Marathi News | Thackeray group's brought up the issue of signatures of 23 MLAs who joined the Shinde group on this appearance in Friday's hearing. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ हजेरीपटावर २३ आमदारांच्या सह्या; ‘वर्षा’वरील बैठकीबाबत ठाकरे गटाचा युक्तिवाद

२२ ते ३० जून दरम्यान महाराष्ट्राबाहेर गेला हाेतात का, असा सवाल देवदत्त कामत यांनी दोघांनाही विचारला ...