नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार
Maharashtra (Marathi News) Ramdas Athawale : लोकसभेसाठी तिकीट नाही दिलं तरी मी एनडीएमधून बाहेर पडण्याचा संबंध नाही, असे विधान रामदास आठवले यांनी केले. ...
भाजपा वापरून फेकून देणारा पक्ष आहे. आमचाही असाच अनुभव आहे. चलती आहे तोपर्यंत सहन करु, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...
देहू संस्थान जरांगे-पाटील यांच्या पाठीशी असल्याचेही सांगण्यात आले.... ...
कधीही दुर्ग संवर्धनासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप महाराष्ट्र भाजपाने केला आहे. ...
पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आनंदाने तुतारीसह रणशिंग फुंकण्याची स्थिती या राज्यात लवकरच येईल, असा आशावाद शरद पवारांनी व्यक्त केला आहे. ...
"आता तुतारी कुठे वाजते, कशी वाजते, किती वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच." ...
मराठा समाजाने संयम बाळगावा ...
दहा टक्के वेगळे आरक्षण देण्याच्या निर्णयाचा सरकारने पुन्हा विचार करावा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. ...
यावेळी रायगडावर लोकसभेपूर्वी तुतारी वाजतेय... वाजेल का...?' असा प्रश्न एका पत्रकाराने केला असता पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले... ...
माझ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना याच महाराष्ट्रात उत्तम शिक्षण, नोकरी मिळायला हवी. महाराष्ट्र सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. या राज्यात असा टाहो फोडला जात असेल तर हे कुणीतरी करवतंय हे लक्षात का येत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं. ...