लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राणे, गोयल, मुनगंटीवार, महाजनांना लोकसभेच्या मैदानात उतरविणार; गडकरींना नाही? - Marathi News | BJP will field ministers in Lok Sabha; Names of Narayan Rane, Goyal, Mungantiwar, Mahajan, Sawe's in discussion, what about Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणे, गोयल, मुनगंटीवार, महाजनांना लोकसभेच्या मैदानात उतरविणार; गडकरींना नाही?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातून संधी दिली जाणार नाही, अशी चर्चा सुरू होती... ...

विधिमंडळाचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; २७ फेब्रुवारीला लेखानुदान - Marathi News | Budget Session of Maharashtra Legislature from Tomorrow; Accounts Payable on 27 February | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळाचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; २७ फेब्रुवारीला लेखानुदान

विधिमंडळ सचिवालयाने निश्चित केलेल्या कामकाजानुसार  २६ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या  पहिल्या दिवशी सन  २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. ...

देशात कलह माजविण्यासाठी सत्तेचा गैरवापर; परिवर्तन हवे : शरद पवार - Marathi News | abuse of power to create discord in the country; Change needed: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात कलह माजविण्यासाठी सत्तेचा गैरवापर; परिवर्तन हवे : शरद पवार

तुतारी चिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण ...

निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर - Marathi News | Officers Transfers before elections; Orders from Maharashtra all over the country By Election Commision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर

 निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणातील पळवाटांचा राज्य सरकारांकडून गैरफायदा घेतला जात होता. ...

रायगडावरून फुंकली तुतारी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन निवडणूक चिन्हाचे थाटामाटात अनावरण - Marathi News | Trumpet blown from Raigad! Sharad pawar NCP's new election symbol unveiled in Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडावरून फुंकली तुतारी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन निवडणूक चिन्हाचे थाटामाटात अनावरण

शरद पवार हे चाळीस वर्षांनी किल्ले रायगडावर  आले होते. ...

आजच्या निर्णायक बैठकीत ठरेल मराठा आंदोलनाची दिशा; अनेक बाबी उघड करणार- जरांगे - Marathi News | The direction of the Maratha movement reservation will be decided in today's decisive meeting; Many things will be revealed - manoj Jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजच्या निर्णायक बैठकीत ठरेल मराठा आंदोलनाची दिशा; अनेक बाबी उघड करणार- जरांगे

कितीही प्रयत्न केले तरी आपण सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही. ...

आधी लगीन आरक्षणाचं..! नवरा-नवरीही आंदोलनात, राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको - Marathi News | First login reservation..! Both husband and wife are protesting, blocking the road at various places across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी लगीन आरक्षणाचं..! नवरा-नवरीही आंदोलनात, राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको

सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ व कोंडी येथे आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...

“भ्रष्टाचाराचे आरोप उघडकीस आणून कारवाई करावी”; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान - Marathi News | ncp sharad pawar criticized bjp and central govt over farmers issue and modi guarantee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भ्रष्टाचाराचे आरोप उघडकीस आणून कारवाई करावी”; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान

NCP Sharad Pawar Group News: मोदी गॅरंटीला तारखेची हमी नाही. शेतात वाढलेले तण उपटून फेकतो तसे हे सरकार उखडून टाकावे लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

“आमच्याकडे मोठी व्होट बँक, शिवसेनेचा आदर राखला गेला पाहिजे”; जागावाटपाबाबत शिंदे गट ठाम - Marathi News | shiv sena shinde group gajanan kirtikar reaction about mahayuti seat sharing discussion for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आमच्याकडे मोठी व्होट बँक, शिवसेनेचा आदर राखला गेला पाहिजे”; जागावाटपाबाबत शिंदे गट ठाम

Shiv Sena Shinde Group News: जागावाटपाचा आधीचा जो फॉर्म्युला आहे, त्यात मोठा बदल करून चालणार नाही, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...