लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणुकीवर नजर अन् जुन्या-नव्या घोषणांचा गजर; महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय... - Marathi News | A look at the election and the alarm of old and new slogans; Maharashtra Budget by Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीवर नजर अन् जुन्या-नव्या घोषणांचा गजर; महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय...

राज्याच्या विधिमंडळात लोकसभा (लेखा)अनुदान ; मुंबईत लेदर पार्क उभारणार ...

जरांगेंची एसआयटी चौकशी; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश - Marathi News | SIT probe of Manoj Jarange Patil Maratha Reservation agitation; Instructions of Assembly Speaker Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंची एसआयटी चौकशी; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश

पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सभागृहात सुरुवात होताच भाजपचे आशिष शेलार यांनी जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबाबत केलेल्या विधानांचा विषय उपस्थित केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही हल्लाबाेल केला.  ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये - Marathi News | Prime Minister Narendra Modi in Yavatmal today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वर्धा-कळंब या नव्याने साकारलेल्या ३९ किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासह प्रवासी रेल्वेचा शुभारंभ होईल. ...

राज्यात १० टक्के मराठा आरक्षण लागू; दोन दिवसांपूर्वीच शासन राजपत्र प्रकाशित   - Marathi News | 10 percent Maratha reservation implemented in the state; Government gazette published two days ago | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १० टक्के मराठा आरक्षण लागू; दोन दिवसांपूर्वीच शासन राजपत्र प्रकाशित  

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले होते ...

वाढता महसुली खर्च, वाढते कर्ज आणि मर्यादित उत्पन्न; सरकारसमोर वित्तीय व्यवस्थापनाचे आव्हान - Marathi News | Rising revenue expenditure, increasing debt and limited income; A big challenge of financial management before the maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढता महसुली खर्च, वाढते कर्ज आणि मर्यादित उत्पन्न; सरकारसमोर वित्तीय व्यवस्थापनाचे आव्हान

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वित्तमंत्री अजित पवार यांनी ६ लाख ५२२ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर केला. ...

“मनोज जरांगेंशी संबंध नाही, उपमुख्यमंत्र्यांनी असे बोलायला नको होते”; शरद पवार थेट बोलले - Marathi News | sharad pawar replied over support manoj jarange patil maratha reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंशी संबंध नाही, उपमुख्यमंत्र्यांनी असे बोलायला नको होते”; शरद पवार थेट बोलले

Sharad Pawar News: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अशा प्रकारचे वर्तन कधी पाहिले नव्हते, अशी टीका शरद पवारांनी केली. ...

सहकारी संस्था विधेयक भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे; सरकारने पुनर्विचार करावा! - Marathi News | Co-operative Societies Bill fueling corruption The government should reconsider suggests Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी संस्था विधेयक भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे; सरकारने पुनर्विचार करावा!

विरोधकांची सभागृहात मागणी, विधेयकालाही कडाडून विरोध ...

“सुप्रिया सुळेंनी भाषा सुधारावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल”; सुनिल तटकरेंचा पलटवार - Marathi News | ncp sunil tatkare replied supriya sule over criticism on dcm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रिया सुळेंनी भाषा सुधारावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल”; सुनिल तटकरेंचा पलटवार

Sunil Tatkare Replied Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेचा सुनिल तटकरेंनी खरपूस शब्दांत समाचार घेत थेट इशारा दिला आहे. ...

Rashmi Shukla : पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ! - Marathi News | Rashmi Shukla : Director General of Police Rashmi Shukla has been extended for two years! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ!

Rashmi Shukla Extension : रश्मी शुक्ला आता जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर राहणार आहेत. ...