लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का; तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Another blow from Shiv Sena to Mumbai Congress; Three former corporators in Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का; तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

दक्षिण मुंबईतील तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश ...

चंद्रपुरात आजपासून ताडोबा महोत्सव; अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन येणार - Marathi News | Tadoba festival in Chandrapur from today; Actress Hema Malini, Raveena Tandon will be there | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात आजपासून ताडोबा महोत्सव; अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन येणार

तीन दिवस मेजवाणी : अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन उपस्थित राहणार ...

"मी मराठा, देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी देवमाणूस"; सभागृहात राम कदम कडाडले - Marathi News | "I am a Maratha, Devendra Fadnavis is a godman for us"; Ram Kadam stiffly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी मराठा, देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी देवमाणूस"; सभागृहात राम कदम कडाडले

फडणवीस यांच्या बाजूने भूमिका मांडताना विधानसभेत आमदार राम कदम यांनीही मी मराठा आहे, असा उल्लेख केला.   ...

"मी १० टक्के मराठा आरक्षण स्वीकारण्यास तयार, पण..."; मनोज जरांगे पाटलांची नवी अट - Marathi News | 10 percent Maratha reservation should be given to OBC, said that Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी १० टक्के मराठा आरक्षण स्वीकारण्यास तयार, पण..."; मनोज जरांगे पाटलांची नवी अट

सगेसोयरेची अंमलबजावणी करा हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ...

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, कबड्डी संघटक हेमंत जोगदेव यांचे निधन - Marathi News | Veteran sports journalist, Kabaddi organizer Hemant Jogdev passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, कबड्डी संघटक हेमंत जोगदेव यांचे निधन

सन १९६५ ते १९९७ या कालावधीमध्ये त्यांनी दैनिक केसरी मध्ये मुख्य क्रीडा प्रतिनिधी म्हणून काम केले.... ...

महाराष्ट्रात महायुती रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार, तर मविआचा दारुण पराभव? ओपिनिय पोलमधून दावा - Marathi News | Lok sabha Election 2024: Mahayuti will win a record breaking seat in Maharashtra, MVA's heavy defeat, shocking statistics revealed in the survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात महायुती रेकॉर्डब्रेक जागा जिंकणार, तर मविआचा दारुण पराभव? ओपिनिय पोलमधून दावा

Lok sabha Election 2024: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला रेकॉर्डब्रेक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  ...

बारामतीतील 'ते' व्हायरल पत्र, ज्यावरून पवार कुटुंबात मतभेद समोर आले; काय लिहिलंय? - Marathi News | Ajit Pawar vs Sharad Pawar: viral letter in Baramati, which exposed differences in the Pawar family; What did you write? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीतील 'ते' व्हायरल पत्र, ज्यावरून पवार कुटुंबात मतभेद समोर आले; काय लिहिलंय?

एखाद्याला कधीतरी एक पाऊल पुढे मागे घ्यावे लागते. तोदेखील त्याग कुटुंबातील अनेकांनी केला आहे. ही गोष्ट आमच्यासाठी खूप प्रिय आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.  ...

"महाविकास आघाडीला प्रस्ताव, २७ मतदारसंघावर लक्ष"; वंचितने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Proposal for Mahavikas Aghadi, focus on 27 constituencies; Vanchit bahujan aghadi explained about prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाविकास आघाडीला प्रस्ताव, २७ मतदारसंघावर लक्ष"; वंचितने दिलं स्पष्टीकरण

वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया अगोदरपासूनच सुरु असून आम्ही दोघेही एकत्रच आहोत, असे शेंडगे यांनी म्हटले. ...

होय, योगेश सावंत कार्यकर्ता; सभागृहात आरोप, रोहित पवारांचा माध्यमांसमोर खुलासा - Marathi News | Yogesh Sawant's is an activist, Rohit Pawar's Target on BJP's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होय, योगेश सावंत कार्यकर्ता; सभागृहात आरोप, रोहित पवारांचा माध्यमांसमोर खुलासा

तुम्ही गुंडावर कारवाई करणार नाही. पण या सामान्य कार्यकर्त्यांवर कारवाई करणार, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांवर एसआयटी लावता, पण गुंडावर नाही असा आरोप रोहित पवारांनी केला. ...