ई-लर्निंग शालेय साहित्याच्या प्रमाणपत्रासाठी बालभारतीने लागू केलेली ओपन सोर्स संगणक प्रणालीची अट शिक्षण मंत्रालयातून शिथिल करण्यात आली. मंत्रालयामध्ये यासंदर्भात झालेल्या ...
आमदार जयंत पाटील यांनी ज्यांच्याबरोबर दोस्ती केली, त्यांच्या संस्था काढून घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. माजी आमदार संभाजी पवार यांच्याबाबत तसेच घडले आहे. जत येथील डफळे साखर ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रेकॉर्ड केलेला आवाज लाचखोराचाच आहे की नाही, याची शहानिशा आता राज्यातील सर्व विभागीय मुख्यालयी होऊ शकेल. प्रादेशिक न्याय साहाय्यक वैज्ञानिक ...
मैलाचा दगड पार करत तरुणाईसमोर उद्योग-धंद्यांचा आदर्श ठेवणाऱ्या कर्तृत्वशील उद्योजकांचा ‘लोकमत’कडून यथोचित सन्मान करण्यात आला. निमित्त होते ते ‘लोकमत नॅशनल एक्सिलन्स ...
मुंबईतील १९९३ च्या बॉम्स्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यात आल्याने दाऊद इब्राहिमची‘डी’ कंपनी बिथरली आहे. भारत सरकारने याकूबला धोका दिला ...
महाराष्ट्रात पोलिसांना दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आवश्यक अशी महत्वाची गुप्त माहिती मिळण्याचे स्त्रोत आता डॉक्टर्स, वकील, अभियंते आणि विद्यार्थीही विकसित झाले आहेत. ...
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापूर्वी कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. ...
मुंबईतील नालेसफाईबाबतच्या तक्रारींची उपायुक्तांमार्फत नव्हे तर आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. ...
भारतीय अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरण तसेच अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र) यांनी मॅगीवर घातलेल्या बंदीविरोधात नेस्ले कंपनीने केलेल्या याचिकेवर येत्या सोमवारी उच्च न्यायालय निर्णय देणार आहे. ...