लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गोविंदा आला रे असं म्हणत थरारवर थर रचणारी पथकं, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात मुंबईसह राज्यभरात दहीहंडी साजरी केली जात आहे. ...
शीना बोरा हत्या प्रकरणाला दिल्लीतील आरुषी प्रकरण बनू देणार नाही, हा मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे असे वक्तव्य मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी केले आहे. ...
गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेला दहीहंडीचा सराव अखेर रविवारी सार्थकी लागणार आहे. न्यायालय, शासन, पोलीस अशा यंत्रणांच्या कचाट्यात सापडलेला उत्सव धामधुमीत साजरा करण्यासाठी ...