लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी रविवारी सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांचे सुरक्षारक्षक पोलीस कॉन्स्टेबल सागर साठे यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. ...
हात्मा गांधी यांच्या हत्येच्या आरोपातून न्यायालयाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र त्यानंतरही कपूर कमिशनच्या अहवालावरून सावरकरांवर ठपका ठेवण्यात आला ...
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील सव्वाचार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकारी श्रीधर कोल्हापूरे यांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आजी, माजी संचालक तसेच तत्कालीन अधिका:यांमध्ये खळबळ माजली आहे. ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यातील १४ जिल्ह्यांत मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी ९ जिल्हा व ४ उपजिल्हा सामान्य रूग्णालयात ...