लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अख्खा मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत असताना बीड तालुक्यातील बाभूळवाडीने केवळ तीन आठवड्यांत विहीर खोदून गावच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला. सरकारी पैशांची वाट न ...
वादग्रस्त आदर्श हाऊसिंग सोसायटीतील गैरव्यवहाराप्रकरणी ठपका ठेवण्यात आलेल्या १२ सनदी अधिकाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने केलेली कारवाई अद्याप गुलदस्त्यात राहिलेली आहे. ...
आदिवासींच्या जमीन विक्रीवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनीच जमीन विक्रीला परवानगी देण्याच्या शिफारशी केल्या होत्या, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. ...
माहिती अधिकार कायद्यांतर्गत सरकारी कामकाजाची माहिती जनतेसमोर येत असली तरी ही माहिती मिळविणाऱ्या कार्यकर्त्यांचा जीव सुरक्षित नाही. माहितीच्या अधिकाराचा वापर ...
चित्रपट व टीव्ही मालिकांमधील महिला आयपीएस अधिकारी, एअरहोस्टेसची भूमिका पाहून १६, १७ वर्षांच्या तिघा युवतींनी त्यांच्याप्रमाणे बनण्याचा निर्णय घेतला आणि कसलाही विचार ...
मराठवाडा व अन्य काही जिल्ह्यांमधील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा खाली आलेली असताना तत्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. ...
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची लॉटरी नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात काढण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. त्यानुसार मंडळाने हालचाली सुरू केल्या ...
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून आणखी काही विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी-वसई रोड-रत्नागिरी आणि मडगाव-वसई रोड- मडगाव ...