लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विक्रीतून चांगले पैसे मिळतील, या आशेने जिवंत हातबॉम्ब जवळपास महिनाभर घरी ठेवणाऱ्या तरुणास वाकड पोलिसांनी बुधवारी अटक केली. बॉम्बशोधक पथकाने त्याच्याकडून बॉम्ब हस्तगत केला. ...
बारामतीतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या १२ संचालकांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली. ...
तालुक्यातील नानकसवाडी (पवाळे) येथील सुमारे ८५ आदिवासींची गेल्या अनेक वर्षांपासून रेशनिंग कार्ड नसल्यामुळे उपासमार होत असलेल्या महिलांना न भेटता जिल्हाधिकारी गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
पुणे मेट्रो प्रकल्पातील अडथळे दूर झाले असून लवकरच काम सुरु होणार आहे. आज दिल्ली येथे नितीन गडकरीच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...