मालवणी दारूकांडात विषारी दारू पाजून लोकांना ठार केल्याचा ठपका ठेवत गुन्हे शाखेने गुरुवारी १४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र १३ हजार ७६० ...
मुंबईसह देशाला हादरवणाऱ्या ७/११ रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांचा फैसला विशेष सत्र न्यायालय शुक्रवारी जाहीर करणार आहे. या बॉम्बस्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. ...
मुंबईसारख्या मेगा सिटीमध्ये मांसविक्री बंदी अयोग्य असल्याचे मत उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. जैन धर्मियांना मटणावर आक्षेप होता, तर त्यांनी मटण शॉपमधील प्रदर्शनाला विरोध करायला हवा ...
म्हाडामार्फत मे महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांना लॉटरीसंबंधित कागदपत्रे जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन मुदतवाढीनुसार विजेत्यांना ...
शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढेही आपल्याच देखरेखीखाली राहील, असे आदेशवजा पत्र गृहविभागाने पोलिस महासंचालक (होमगार्ड व नागरी संरक्षण) तथा मुंबईचे माजी पोलीस ...
सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी पीपल्स आर्ट सेंटर या संस्थेतर्फे षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) फरहाना अफरोज या बांगलादेशी महिलेला सोने तस्करीप्रकरणी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी मध्यरात्री अटक केली. ...
तपासकामाच्या दृष्टीने आवश्यक असलेली इंग्रजी भाषा व संगणकीय कौशल्याचा अभाव असतानाही गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत (ईओडब्ल्यू) कार्यरत ...
मराठवाड्यातील एक हजारांहून अधिक गावे आणि २० मोठ्या शहरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विभागात सुमारे चौदाशे टँकर धावत असून, १० मोठी धरणे आणि ३ बंधाऱ्यांमध्ये ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस माजी केंद्रीय मंत्री ...