दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी फेटाळून लावत कर्जमुक्तीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही, तर तो बँकांनाच होईल ...
सिंचन घोटाळ्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात चौकशीचा फास आवळायला सुरुवात केली ...
जैन समाज बांधवांचे आणि शिवसेनेचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. ते पुढेही राहतील, असे सांगत पर्युषण काळातील मांसविक्री बंदीवरून निर्माण झालेल्या वादावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पडदा टाकला. ...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील गहू आणि तांदळाचा अवैध साठा केल्याप्रकरणी शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाच्या मुंबई पथकाने आठवडाभरात तीन वेगवेगळ््या ठिकाणी छापे टाकले. ...
समाजातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्यातील दोन लाखांवर ‘खाकी’ वर्दीवाल्यांना आता आपल्या खासगी वाहनांवर पोलिसांचे स्टिकर, लोगो लावता येणार नाही ...