जैन समाज बांधवांचे आणि शिवसेनेचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. ते पुढेही राहतील, असे सांगत पर्युषण काळातील मांसविक्री बंदीवरून निर्माण झालेल्या वादावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पडदा टाकला. ...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील गहू आणि तांदळाचा अवैध साठा केल्याप्रकरणी शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाच्या मुंबई पथकाने आठवडाभरात तीन वेगवेगळ््या ठिकाणी छापे टाकले. ...
समाजातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्यातील दोन लाखांवर ‘खाकी’ वर्दीवाल्यांना आता आपल्या खासगी वाहनांवर पोलिसांचे स्टिकर, लोगो लावता येणार नाही ...
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता वाढू लागणार आहे. रेल्वे किंवा एसटीचे आरक्षण न मिळाल्यास चाकरमानी मिळेल त्या खासगी वाहनाने गावी जातात ...
आता विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती अर्ज करण्याची गरज भासणार नाही. नवीन वर्षापासून विद्यार्थ्यांना केवळ पहिल्या वर्षीच आॅनलाइन अर्ज सादर करावा लागेल. ...
अहिंसावादी जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वात शहरातील कत्तलखाने बंद करण्यासाठी या समाजातील लोकांनी कोणतीही मागणी अथवा अर्ज केला नसताना त्याचे राजकीय भांडवल मात्र काही ...