राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत सर्वाधिक १०७ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. यामुऴे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेसच अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ...
राज्यातील १२ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत. FRP न देणाऱ्या कारखान्यांवर ही कारवाई केली आहे. अशी माहिती साखर आयुक्त विपिन शर्मांनी दिली आहे. ...
पाकिस्तानला पुरावे देऊन कारवाईची वाट बघण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. ...
प्रस्तावित अणुप्रकल्पामुळे चर्चेत असलेल्या जैतापूरमधल्या एका घराला सौर उर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येत असून पंचक्रोशीतील हा पहिला यशस्वी प्रयोग मानण्यात येत आहे. ...
महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक महात्मा फुले यांच्या चौथ्या आणि पाचव्या पिढीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून समाजसेवेचे कार्य सुरु ठेवले आहे. ...