ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही. मंदिर प्रशासनाने पुढाकार घेवून चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्न सोडविले पाहिजेत असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले आहे. ...
शनिशिंगणापूरमध्ये चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार महिलांना मिळायलाच हवा अशी मागणी करणा-या भूमाता ब्रिगेडच्या आंदोलक महिलांना सुपेगावाजवळ पोलीसांनी अडवले ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आपण ठणठणीत असून अफवांवर विश्वास ठेऊ नका असे खुद्द पवारांनींच स्पष्ट केले. ...
प्रत्येकामध्ये काही ना काही कला दडलेली असते, फक्त गरज असते व्यक्त होण्यासाठी संधीची. तुमच्यामधल्या व्यंगचित्रकारांसाठी www.lokmat.com देत आहे हक्काचं व्यासपीठ. ...
देशातील सर्वोच्च नागरी मानले जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला करण्यात आली. या पुरस्कारांच्या यादीत ...
शेतीचे ‘झीरो बजेट’ मांडणारे, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना अर्थसाक्षर करणारे शेतकरी व गांधीवादी कार्यकर्ते सुभाष पाळेकर यांच्या कार्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल ...
भारत पेट्रोलियम, इंडियन आॅइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तीन कंपन्यांच्या सहकार्याने देशातील सर्वांत मोठ्या ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार ...