हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
Maharashtra (Marathi News) कोल्हापूरकरांची अखेर टोलधाडीतून सुटका झाली आहे. राज्यातील युती सरकारने कोल्हापूरातील टोल नाके बंद करण्याची घोषणा केली होती. ...
बहुचर्चित युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...
अंधेरीच्या गिलबर्ट रोडवर वर्दळीच्यावेळी भररस्त्यात एका व्यापा-याची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामु धोत्रे असं मृत व्यापा-याचं नाव आहे. ...
एका उदयोन्मुख मॉडेलने सांताक्रूझ पोलिस स्थानकात एका विकासकाविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे. ...
झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी गतवर्षीपेक्षा दहापटीने वाढ करीत शंभर कोटींची तरतूद तसेच खास गरिबांसाठी नऊ हजार कोटी रुपयांच्या पायाभूत विकासाची तरतूद करून व्होट बँकेला खूश करण्याचा प्रयत्न ...
ठाणे डम्पिंग ग्राउंडवर घनकचरा विघटन नियम २००० नुसारच कचऱ्याचे विघटन करण्यात येते, असा दावा ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयात केला आहे. मात्र या दाव्यानुसार एमएसडब्ल्यूच्या नियमांप्रमाणे ...
औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेला बेदम मारहाण करून तिच्याकडील पर्स आणि अंगावरील दागिने असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटून दरोडेखोराने पोबारा केला ...
मुंबई, नागपूर आणि औरंगाबादनंतर आता पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे. ...
राज्य शासनातर्फेदेण्यात येणारा भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी पुरस्कार २०१५-१६ साठी ज्येष्ठ सारंगीवादक पंडीत राम नारायण यांना जाहीर झाला आहे. ...
राज्यातील व्यावसायिक कॉलेज आणि नर्सिंग कॉलेजांमध्ये गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये केवळ आदिवासी आणि दलित विद्यार्थीच शिकत होते, यावर तुमचा विश्वास बसणार नाही ...