सेलिब्रिटिजना स्वस्तात भूखंड देणारा १९८३ ची अधिसूचना महाराष्ट्र सरकार रद्द करणार असल्याचे वृत्त असून याचा फटका हेमामलिनी यांना बसेल अशी चिन्हे आहेत ...
मी कोणाला ठार मारू शकत नाही, म्हणून मी स्वत:लाच संपविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या धोरणाचा भरवसा नसून ते कधीही बदलण्याची भीती माझ्या मनाला सतत बोचत आहे ...
राष्टवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांच्या अटकेनंतर, आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल ...
कायदे मंडळ, न्यायपालिका व प्रशासन हे लोकशाही व्यवस्थेतील तीन महत्त्वाचे स्तंभ मानण्यात येतात, परंतु यातील कायदेमंडळ व प्रशासन हे त्यांची जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडताना दिसून येत नाहीत ...
सार्वजनिक स्वच्छतेबाबतच्या कायद्याचा मसुदा अंतिम टप्प्यात असून अशा ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीस सफाईची शिक्षा ठोठावावी, ही तरतूद करण्यास सरकार गंभीर आहे ...
राज्यात गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात ४८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून घेण्याचे अदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी शिक्षकांना शासनाने मंजूर केलेली ‘विशेष नैमित्तिक रजा’ उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली ...