महिलांना दर्ग्यामध्ये प्रवेशास बंदी करणे, हा कुराणाचा अंतर्भूत गाभा असेल, तर महिलांना हाजीअली दर्ग्याच्या गाभाऱ्यात जाण्यास घालण्यात आलेली बंदी योग्य ठरवावी. ...
२६/११ च्या हल्ल्यावेळी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरही टार्गेट होते. त्यासाठी हल्ल्याच्या वर्षाभरापूर्वी बारकाव्याने रेकी केली होती, अशी कबुली दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याने ...
चार वर्षांपासून दरोड्याच्या खटल्यामध्ये केवळ तारखाच पडत राहिल्याने वैतागलेल्या एका आरोपीने सुनावणीच्या वेळी चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकून शिवीगाळ करण्याची ...
लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन या सर्व अतिरेकी संघटना भारताविरुद्ध एकत्र काम करतात. ‘युनियन जिहाद कौन्सिल’ म्हणून या संघटना पाकिस्तानमधून ...
गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर राज्य सरकारने चालढकल धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे कामगार वर्गात सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. याविरुद्ध गिरणी कामगार कृती ...
श्रीसाई शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिर्डी विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी काकडी (ता. कोपरगाव) येथील विमानतळाची उर्वरित कामे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत ...
दोन वर्षांपासून सातत्याने पडलेल्या दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या बळीराजासाठी खुशखबर आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे चांगला पाऊस घेऊन येणार आहेत. मोसमी वारे तयार होण्यासाठी ...
मागेल त्याला शेततळे या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. एका शेततळ्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. येत्या चार वर्षांत २ लाख शेततळी बांधण्याचे उद्दिष्ट असेल. ...
राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहायक, गट -क पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील विनायक निवृत्ती पाटील ...
येत्या पाच वर्षांत जागतिक पातळीवर इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता ...