सोमवारपासून (१८ जुलै) सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची पुरेपूर तयारी विरोधकांनी केली ...
भाजपा-शिवसेना युतीत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आरोपांचा सामना करण्यासाठी शिवसेनेची सोबत असावी ...
राज्यातला सैराट सरकारचा झिंगाट कारभार सुरू आहे. त्यामुळे जनतेलाच याड लागायची पाळी आली आहे. ...
‘झीरो टॉलरन्स फॉर करप्शन’ या तत्त्वानेच आपले सरकार चालले आहे. ...
दारूच्या नशेत गरोदर वहिनीसह वृद्ध आईला मारहाण करणाऱ्या लहान भावाची हत्या केली. ...
गेली अनेक वर्षे एसटीच्या चालक, वाहक व यांत्रिकी कामगारांचा असलेला गणवेश लवकरच बदलणार आहे. ...
शैक्षणिक साहित्याची विक्री छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या राज्यातील सुमारे २५३ दुकानांवर वैध मापन शास्त्र यंत्रणेने खटले दाखल केले आहेत. ...
मुंबईतील सुमारे ३० शाळांमधील अनेक शिक्षकांचे मान्यतेचे प्रस्ताव आयुक्त कार्यालयाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने लावला आहे. ...
महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाड्यांमधील बालकांसाठी पूरक पोषण आहार पुरविण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत गोंधळाची स्थिती ...
पावसाळ््यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहाते, पण या साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा, ...